राजनाथसिंह, गृहमंत्री
3 Dec 2018देशातील अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे. ज्या देशात महिला सुरक्षित राहतात तो देश मजबूत असतो, त्या देशाचा विकास कोणी रोखू शकत नाही. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारही अनेक पावले उचलत आहे. महिला सुरक्षा मंडळाची स्थापना केली जाणार आहे.
Short URL : https://tarunbharat.org/?p=68909