ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » अतिरेक्यांविरुद्ध स्पष्ट दिसेल अशी कारवाई करा

अतिरेक्यांविरुद्ध स्पष्ट दिसेल अशी कारवाई करा

•युरोपियन युनियनची पाकला तंबी
•तणाव दूर करण्याची जबाबदारी पाकवर,
इस्लामाबाद, २५ फेब्रुवारी –

European Union

European Union

पाकिस्तानने आता फक्त संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या काळ्या यादीतील दहशतवादी गटांविरुद्धच नव्हे, तर पुलवामा हल्ल्ल्याची जबाबदारी स्वीकारणार्‍या संघटनांच्या विरोधातही जगाला ठळकपणे दिसेल, अशा प्रकारे कारवाई करायलाच हवी, अशी तंबी युरोपियन युनियनने दिली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून, तो दक्षिण आशियाच्या आणि जगाच्या स्थिरतेसाठी घातक आहे. पुलवामा हल्ला हा भारताच्या संयमाचा अंत पाहणारा होता. त्यामुळे हा तणाव दूर करण्याची जबाबदारी आता पाकिस्तानचीच आहे.
या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली असल्याने, त्या गटाविरोधात पाकिस्तानने कठोर कारवाई करायलाच हवी. या कारवाईवर संपूर्ण जगाची नजर राहणार असल्याने, ठळकपणे दिसेल, अशीच कारवाई होईल, असे आम्हाला वाटते, असे युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा विभागाच्या प्रतिनिधी फेडरिका मोघेरिनी यांनी स्पष्ट केले.
फेडरिका यांनी रविवारी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्यासोबत फोनवरून याच मुद्यावर चर्चा केली. युरोपियन युनियनमधील अन्य वरिष्ठ सदस्यांनी भारत सरकारमधील काही वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून, दहशतवादविरोधी लढ्यात भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे जाहीर केले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या काळ्या यादीतील अतिरेकी गटांविरोधात कारवाई करणे, हे पाकिस्तानचे कर्तव्यच आहे, पण पुलवामासारख्या मोठ्या हल्ल्याची जबाबदारी घेणारा जैश-ए-मोहम्मद हा गटही पाकिस्तानच्याच भूमीत सक्रिय असल्याने, त्या गटाविरोधातही कारवाई आवश्यक आहे, असे फेडरिका यांनी सांगितले.

Posted by : | on : 26 Feb 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (41 of 455 articles)

Trump Donald
ट्रम्प यांचे संकेत •दहशतवादविरोधी लढ्यात पाक अपयशी ठरल्याचा ठपका, वॉशिंग्टन, २३ फेब्रुवारी - पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने मोठ्या कारवाईची ...

×