ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार,
वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर –

India Us Flag

India Us Flag

चीन आणि पाकिस्तानकडून सतत वाढ असलेला धोका लक्षात घेता, भारतीय सशस्त्र दलांची गरज पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार अमेरिकेकडून २४ पाणबुडीभेटी हेलिकॉप्टर्स खरेदी करणार आहे.
‘रोमियो’ असे या पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्सचे नाव असून, हा संपूर्ण व्यवहार सुमारे २०० अब्ज डॉलर्सच्या घरात असणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्राने दिली.
आगामी काही महिन्यात या संदर्भातील करारावर स्वाक्षर्‍या होऊ शकतात. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंगापूरमध्ये भेट घेतली होती. भारतीय संरक्षण मंत्रालयाने यापूर्वीच या हेलिकॉप्टर्सची खरेदी करण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे, ज्यात २४ हेलिकॉप्टर्सची मागणी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच भारत आणि अमेरिकेत संरक्षण करारावर चर्चा झाली. पेन्स आणि मोदी यांच्या भेटीतही द्विपक्षीय संरक्षण संबंधावर चर्चा झाली होती, असे सूत्राने सांगितले.
सूत्राच्या मते, मेक इन इंडिया अभियानांतर्गत भारत अशा प्रकारच्या १२३ हेलिकॉप्टर्सची निर्मिती देशातच करणार आहे. पाणबुडीला पाण्यातच नष्ट करण्याची क्षमता असलेले हेलिकॉप्टर सध्या केवळ अमेरिकेकडेच आहे.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (62 of 401 articles)

Vijay Mallya
न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर - सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे सुमारे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटनला पळ काढणारा ...

×