ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहावर डेमोक्रॅट्सचा ताबा

अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहावर डेमोक्रॅट्सचा ताबा

►अध्यक्षपदी नॅन्सी पेलोसी यांची निवड,
वॉशिंग्टन, ४ जानेवारी –

Us White House

Us White House

भारत-अमेरिका मजबूत संबंधांच्या कट्टर पुरस्कर्त्या आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या नॅन्सी पेलोसी यांची दुसर्‍यांदा अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्या निवडून आलेल्या अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली महिला ठरल्या आहेत.
रिपब्लिकन नेते पॉल रेयान यांच्या जागी कॅलिफोर्निया येथील पेलोसी यांची नव्या काँग्रेसमध्ये निवड झाली आहे. रिपब्लिकन नेेते केव्हिन मॅकर्थी यांच्यावर त्यांनी २२०-१९२ मतांनी गुरुवारी विजय मिळवला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीनंतर डेमोक्रॅट्सच्या ११६ व्या काँग्रेसमध्ये पेलोसी यांनी प्रतिनिधी सभागृहावर नियंत्रण मिळवले आहे. ४३५ सदस्यसंख्या असलेल्या या सभागृहामध्ये २३५ सदस्यांसह डेमोक्रॅट्सने बहुमत प्राप्त केले आहे, तर रिपब्लिकन्सकडे १९९ जागा आहेत. सभागृहामध्ये राष्ट्राध्यक्ष उपस्थित नसतील, तर त्यांचे अधिकार उपराष्ट्राध्यक्षांकडे आणि ते देखील नसल्यास हे अधिकार प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्षाकडे जातात.
पेलोसी यांनी यंदाही अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून इतिहास घडवला आहे. सोबतच २००७ ते २०११ या काळात या सभागृहाच्या अध्यक्ष झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. द्विपक्षीय आणि सुरक्षा संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेल्या अमेरिकी प्रतिनिधी मंडळाचे त्यांनी नेतृत्व केले होते, हे विशेष.

Posted by : | on : 5 Jan 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (4 of 388 articles)

Flag Of China
महाशक्तीकडे आणखी एक पाऊल, बीजिंग, ३ जानेवारी - चीनचे चांग इ-४ हे अंतराळयान आज गुरुवारी सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी ...

×