ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » अमेरिकेने गोठवला पाकचा ३०० कोटी डॉलर्सचा निधी

अमेरिकेने गोठवला पाकचा ३०० कोटी डॉलर्सचा निधी

वॉशिंग्टन, २९ नोव्हेंबर –

Us Pak Flag

Us Pak Flag

पाकिस्तानला सुरक्षा सहाय्यासाठी दरवर्षी दिला जाणारा ३०० कोटी डॉलर्सचा निधी यंदा अमेरिकेने गोठवला आहे. दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात पाकिस्तानला आलेल्या अपयशामुळे अमेरिकेने ही कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने जाहीर केलेल्या १००.३० कोटी डॉलर्सपेक्षा हा आकडा कितीतरी मोठा आहे.
३०० कोटी डॉलर्सची ही रक्कम विविध आर्थिक वर्षांतील आणि विविध निधींमधून आकडेवारीच्या संकलनातून समोर आली आहे. अमेरिकी प्रशासनाने ही आकडेवारी अद्याप सार्वजनिक केली नसली, तरी ट्रम्प प्रशासनाने या महिन्यात १००. ३० कोटी डॉलर्स आणि पेन्टॅगॉनने मागील आठवड्यात १००.६६ कोटी डॉलर्सचा निधी गोठवल्याचे जाहीर केले होते, त्यापेक्षा ही रक्कम मोठी आहे.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे ट्विटरवर उडालेल्या खटक्यांनंतर, अमेरिकेच्या विविध विभागांच्या एकत्रित केलेल्या माहितीवरून ही आकडेवारी समोर आली आहे.
अमेरिकेने कोट्यवधी डॉलर्सची मदत केल्यावरही पाकिस्तानने दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलली नसल्याचे खडे बोल ट्रम्प यांनी या महिन्यात पाकिस्तानला सुनावले होते. त्यामुळे चिडलेल्या इम्रान खान यांनी मुजोरी करीत, ऐतिहासिक तथ्यांविषयी माहिती असणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. अमेरिकेच्या दहशतवादीविरोधी लढ्यात पाकिस्तानने ७५००० लोकांचा जीव गमावला असून, १२३ अब्ज डॉलर्सचे देशाचे नुकसान झाले आहे आणि त्यामोबदल्यात अमेरिकेने केवळ २०० कोटी डॉलर्सची मदत केली आहे, असे इम्रान खान यांनी सांगितले होते.

Posted by : | on : 30 Nov 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (21 of 438 articles)

Kartarpur Corridor Pakistan Ceremony
कौर, हरदीप पुरी, सिद्धूची विशेष उपस्थिती, करतारपूर, २८ नोव्हेंबर - करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब आणि भारताच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा ...

×