ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » अर्जेंटिनामध्ये मोदी-आबे-ट्रम्प चर्चा

अर्जेंटिनामध्ये मोदी-आबे-ट्रम्प चर्चा

वॉशिंग्टन, २८ नोव्हेंबर –

Modi Trump Abe

Modi Trump Abe

भारत-प्रशांत क्षेत्रामध्ये चीनची दादागिरी वाढल्याने, अर्जेंटिना येथे होणार्‍या जी-२० परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांच्यासोबत त्रिपक्षीय चर्चा करणार आहेत.
ब्युनस आयर्स येथे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी जी-२० परिषद होत आहे. या परिषदेदरम्यान ट्रम्प जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांच्यासोबत चर्चा करणार होते. मात्र, आता या चर्चेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही सहभाग करण्यात आला, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली. या जी-२० परिषदेत जगभरातील २० मोठ्या अर्थव्यवस्था असलेले देश सहभागी होत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प आधी शिंजो अ‍ॅबे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तिन्ही देशांच्या प्रमुखांची संयुक्त बैठक होईल, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी जी-२० परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. असे असले तरी, चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या होणार्‍या चर्चेवर जगाचे लक्ष खिळले आहे. दक्षिण चिनी समुद्रावरून चीनचा प्रादेशिक वाद सुरू असून, पूर्वेतील चिनी समुद्रावरून या देशाचा जपानसोबत वाद सुरू आहे. हे दोन्ही समुद्र खनिज, तेल आणि नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहेत. व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवानचा दावा फेटाळून चीनने संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर अधिकाराचा दावा केला आहे. या समुद्रमार्ग धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या मार्गावरून दरवर्षी तीन लाख कोटी डॉलर्सचा जागतिक व्यापार होतो.

Posted by : | on : 29 Nov 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (23 of 438 articles)

Khalistan Poster Katarpur
मध्ये जनमत घेण्याची मागणी ►आयएसआयची खेळी, इस्लामाबाद, २७ नोव्हेंबर - करतारपूर कॉरिडॉर अनंत काळाच्या शांततेचा मार्ग आहे, असे वक्तव्य करणारे ...

×