ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार,
वॉशिंग्टन, १० जानेवारी –

Trump Donald

Trump Donald

बेकायदेशीर स्थलांतरितांची समस्या हाताळण्यासाठी भिंत बांधण्यात मला सहकार्य करीत नसाल, तर राष्ट्रीय आणिबाणी जाहीर करण्याचा पर्याय माझ्यापुढे खुला आहे. यामुळे मला भिंत बांधण्याची आपली योजना तडीस नेण्याचा अधिकार मिळू शकेल, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी दिला आहे.
राष्ट्रीय आणिबाणी हा माझ्याकडे शेवटचा पर्याय आहे. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यात डेमॉकॅ्रटचे सदस्य सहकार्य करतील, अशी अपेक्षा मला अजूनही वाटत आहे. सहकार्य मिळाले नाही, तर माझा नाइलाज होईल, असे त्यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
या सीमेवरून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत आहे, या भागातून मादक द्रव्याची तस्करीही होत असून, यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, याकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधले.
मी राष्ट्राध्यक्ष असल्याने माझ्याकडे अमर्याद अधिकार आहेत. राष्ट्रीय आणिबाणी हा त्यातीलच एक आहे. मला त्यासाठी भाग पाडू नका, असे त्यांनी सांगितले. मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना तुम्ही आणिबाणीची घोषणा का केली नाही, असे विचारले असता, मला या पर्यायाचा वापर आताच करायचा नाही, असे ते म्हणाले.
डेमॉकॅ्रट बैठकीत ट्रम्प यांचा सभात्याग
दरम्यान, हा इशारा देण्यापूर्वी आयोजित डेमॉक्रॅट सदस्यांच्या बैठकीतून ट्रम्प यांनी सभात्याग केला. ट्रम्प या बैठकीतही सीमेवर भिंत बांधण्यासाठी ५७० कोटी डॉलर्सच्या निधीची मागणी केली होती, पण सदस्यांनी ती पुन्हा एकदा फेटाळून लावली. या बैठकीत डेमॉकॅ्रट सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी आणि ट्रम्प यांच्यात कडाक्याचा वादही झाला. यामुळे संतप्त होऊन ट्रम्प बैठकीतून बाहेर पडले.

Posted by : | on : 11 Jan 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (68 of 455 articles)

Vikram Misri
स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी - भारताचे चीनमधील नवे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले विक्रम मिस्री यांनी ...

×