ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आफ्रिका » आरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट

आरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन,
ब्युनस आयर्स, १ डिसेंबर –

Prime Minister Narendra Modi

Prime Minister Narendra Modi

लोकआरोग्य आणि मनाची शांतता यासाठी योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट आहे. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता भारताची ही प्राचीन परंपरा अतिशय उपयुक्त आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी येथे केले.
येथे आयोजित योगा कार्यक्रमाला मोदी संबोधित होते. प्रत्येक मनुष्याला सुखी, समाधानी व्हायचे असेल आणि मानसिक शांतता हवी असेल, तर त्याने योगाचा अंगिकार करायलाच हवा, असे पंतप्रधान म्हणाले.
आपले मन आणि चित्त शांत असेल, तर आपला परिवारही शांततेत जगत असतो, परिणामी समाज, देश आणि जगही शांततेत जगू शकते.
आपले आरोग्य सुदृढ असेल, तर आपला परिवारही सुदृढ असतो, परिणामी समाजही सुदृढ असतो, असे ते म्हणाले.
आयोजकांनी या कार्यक्रमाला ‘शांततेसाठी योग’ असे नाव दिले आहे. ते अतिशय समर्पक असून, यापेक्षा दुसरे नाव योग्य ठरले नसते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी चार दिवसांच्या दौर्‍यावर गुरुवारी सायंकाळी अर्जेंटिनात दाखल झाले.
मोदींनी घेतली सौदी नरेशांची भेट
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी सौदी अरबचे नरेश मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. जी-२० शिखर परिषदेसाठी ते येथे आले आहेत.
भारत आणि सौदी अरबमधील आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर त्यांच्यात चर्चा झाली.
जेएआयची बैठक लोकशाहीच्या मूल्यांसाठी समर्पित : मोदी
जेएआयची (जपान, अमेरिका, भारत) बैठक ही जागतिक लोकशाहीच्या मूल्यांसाठी समर्पित आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्यूनार्स आयर्स येथे आयोजित जी-२० शिखर परिषदेत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत त्रिपक्षीय बैठकीत सहभागी झाले. बैठकीत महत्त्वाचे जागतिक मुद्दे आणि आव्हानात्मक बाबींवर चर्चा पार पडली. तिन्ही नेत्यांनी दळणवळण संपर्क, स्थायी विकास, दहशतवाद विरोध, समुद्रातील अतिक्रमण आणि सायबर सुरक्षेसारख्या जागतिक व बहुपक्षीय हितांच्या सर्व मोठ्या मुद्यांवर परस्पर सहकार्यावर जोर दिला.
यावेळी मोदी यांनी एकत्रित मूल्यांवर कार्यरत राहण्यावर जोर देत स्पष्ट केले की, जेएआयचा अर्थ जय असा होतो. भारतात जय म्हणजे यश, विजय असा अभिप्रेत आहे. यातून एक चांगला संदेश जातो. अमेरिका आणि जपान हे आमचे
भागीदार असून, दोन्ही नेते माझे चांगले मित्र आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आफ्रिका.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आफ्रिका (50 of 401 articles)

Brics Pm Modi
एकत्र येण्याचे आवाहन, ब्युनोस आयर्स, ३० नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी येथे आयोजित जी-२० देशांच्या शिखर परिषदेच्या ...

×