ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » आशिया-पॅसिफिक संयुक्त गटातून भारताला हाकला

आशिया-पॅसिफिक संयुक्त गटातून भारताला हाकला

•पाकिस्तानचा एफएटीएफकडे टाहो,
इस्लामाबाद, १० मार्च –

Pakistan Flag

Pakistan Flag

भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून हवाई हल्ला केल्यानंतर जगात नाचक्की झालेल्या पाकिस्तानने फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स अर्थात् एफएटीएफकडे धाव घेतली आणि आशिया-पॅसिपिक संयुक्त गटाच्या सहअध्यक्षपदावरून भारताला दूर करण्यात यावे, अशी केविलवाणी विनंती पत्रातून केली.
पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी एफएटीएफचे अध्यक्ष मार्शल बिलिंगसलीआ यांना याबाबतचे पत्र लिहिले आहे. भारताला या गटातून दूर करा आणि अन्य कोणत्याही आशियाई देशाला आशिया-पॅसिपिक गटाच्या सहअध्यक्षपदावर नियुक्त करा, अशी विनंती त्यांनी केली आहे. भारत या गटात असेपर्यंत निष्पक्ष, पारदर्शी आणि वस्तुनिष्ठ कामकाजाची अपेक्षा कदापि करता येणार नाही, असा टाहो देखील त्यांनी फोडला आहे.
पाकिस्तानप्रति भारताची द्वेषभावना संपूर्ण जगाला माहीत आहे. भारताने अलीकडेच पाकिस्तानच्या हवाई सीमेचे उल्लघंन केले. पाकिस्तानवर बॉम्ब टाकत भारताने शत्रुता निर्माण केला आहे, असा कांगावाही उमर यांनी केला.
विशेष म्हणजे, पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यानंतर एफएटीएफने दहशतवाद्यांना होत असलेल्या निधीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित करीत पाकिस्तानची कोंडी केली होती. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि अन्य काही देशांनीही पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्यावर कठोर इशारा दिला होता. या दबावापुढे झुकत पाकिस्तान सरकारने काही दहशतवादी संघटनावर बंदी घातली. याशिवाय, एफएटीएफने पाकिस्तानला आपल्या ‘ग्रे’ यादीत टाकत, या देशातील बँकांचे व्यवहार, दहशतवाद्यांचे वित्तपुरवठादार यांचे व्यवहार उघडकीस आणले. त्यातच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही बंदी घातलेल्या प्रत्येक संघटनेची आर्थिक व स्थावर मालमत्ता एफएटीएफच्या निकषांनुसार गोठवणे आणि जप्त करणे संबंधित देशांना बंधनकारक केले आहे. यामुळे पाकिस्तानची प्रचंड कोंडी झाली आहे. अझर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्यासाठी फ्रान्स व अमेरिका आता सुरक्षा परिषदेकडे नव्याने प्रस्ताव आणणार आहे. त्यावर नकाराधिकार न वापरण्याचे संकेत चीनने दिले असल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तानने आता एफएटीएफकडे धाव घेतली आहे.

Posted by : | on : 11 Mar 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (15 of 455 articles)

Expensive Nirav Modi
जारी, लंडन, ९ मार्च - भारतीय बँकिंग क्षेत्रातील १३ हजार कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा सूत्रधार असलेला आरोपी आणि हिरे ...

×