ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » एअर इंडिया वनसाठी अमेरिकेची क्षेपणास्त्रविरोध प्रणाली

एअर इंडिया वनसाठी अमेरिकेची क्षेपणास्त्रविरोध प्रणाली

•राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या विमानाला सुरक्षा कवच,
वॉशिंग्टन, ७ फेब्रुवारी –

Air India

Air India

अमेरिकेने एअर इंडिया वनसाठी अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली भारताला विकण्याच्या प्रस्तावाला आज गुरुवारी मंजुरी दिली आहे. यामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या विमानांना अभेद्य सुरक्षा कवच प्राप्त होणार आहे.
एअर इंडिया वनसाठी दोन क्षेपणास्त्र प्रणाली अमेरिका भारताला देणार असून, हा संपूर्ण व्यवहार १९ कोटी डॉलर्सचा राहणार आहे. भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक संबंध आणखी मजबूत करण्यासोबतच, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेलाही यामुळे पाठबळ मिळणार आहे, असे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकार्‍याने सांगितले.
लार्ज एअरक्रॉफ्ट इन्फे्रड काऊंटरमेजर आणि सेल्फ प्रोटेक्शन सुट्स अशा या दोन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहेत. या दोन्ही प्रणाली भारताला विकणारी अधिसूचना संरक्षण सुरक्षा सहकार्य विभागाने बुधवारी जारी केली.
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना विदेश दौर्‍याच्या काळात धोका वाढत असल्याने, ही संरक्षण प्रणाली भारताला देण्यात यावी, अशी विनंती भारत सरकारने अलीकडेच केली होती. अमेरिकेने ती मान्य केली आहे, असे अधिकारी म्हणाला.
या प्रणालीमुळे अमेरिकेच्या एअरफोर्स वनप्रमाणेच एअरइंडिया वनलाही अभेद्य सुरक्षा कवच मिळणार आहे. ही प्रणाली दोन बोईंग ७७७ या विमानांवर बसविण्यात येणार आहे. एअर इंडियाकरिता दोन बोईंग ७७७ ही विमाने भारत सरकार लवकरच खरेदी करणार आहे. याआधीही अशी विमाने खरेदी करण्यात आली होती, पण पूर्वीच्या सरकारने त्यांचा व्यावसायिक कामासाठी वापर केला होता.
अशी काम करते प्रणाली
कोणत्याही क्षेपणास्त्र हल्यापासून ही प्रणाली विमानाला वाचविण्यासाठी सक्षम आहे. एकदा ही प्रणाली विमानावर बसविण्यात आल्यानंतर, यातील लार्ज एअरक्रॉफ्ट इन्फे्रड काऊंटरमेजर ही प्रणाली चुकीच्या अलार्मचे प्रमाण कमी करून, मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा प्रतिकार करणार आहे, तर सेल्फ प्रोटेक्शन सुट्स ही प्रणाली मारक क्षमता वाढविणार आहे.

Posted by : | on : 8 Feb 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (114 of 509 articles)

Pakistan Map Flag
सरकारने कारवाई करावी •सर्वोच्च न्यायालयाचे कठोर आदेश, इस्लामाबाद, ६ फेब्रुवारी - पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने राजकारणात आणि सरकारच्या कामकाजात कुठलाही ...

×