ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » एफ-१६ गैरवापराबाबत काळजीपूर्वक अभ्यास

एफ-१६ गैरवापराबाबत काळजीपूर्वक अभ्यास

•अमेरिकेच्या गृहविभागाची माहिती,
वॉशिंग्टन, ६ मार्च –

Us Flag

Us Flag

पाकिस्तानने भारताविरुद्ध केलेल्या एफ-१६ लढाऊ विमानांच्या केलेल्या गैरवापराबाबतच्या अहवालाचा काळजीपूर्वक अभ्यास केला जात आहे, अशी माहिती अमेरिकी गृहविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.
बालाकोट येथे भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने काश्मिरातील लष्करी तळावर हवाई हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. या हल्ल्यासाठी पाकिस्तानने एफ-१६ विमानांचा वापर केला होता. भारतीय वायुदलाने मागील गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन खास एफ-१६ विमानांमध्ये वापरल्या जाणार्‍या अमराम क्षेपणास्त्राचे तुकडे दाखवत याबाबतचा पुरावा दिला. यामुळे हवाई हल्ल्यात एफ-१६ विमानाचा वापर केला नसल्याचा पाकिस्तानने केलेला खोटारडेपणा उघड झाला.
पाकिस्तानने एंड युजर कराराचे उल्लंघन करीत एफ-१६ विमानाचा भारताविरोधात वापर केला असून, याबाबतची अधिक माहिती पाकिस्तानकडून तातडीने मागवण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या गृहविभागाने दिली आहे.
आम्ही एफ-१६ विमानाच्या गैरवापराबाबत प्राप्त झालेल्या अहवालाचा काळजीपूर्वक अभ्यास करीत आहोत, असे अमेरिकी गृहविभागाचे उपप्रवक्ते रॉबर्ट पल्लाडिनो यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
हे एक धोरणात्मक प्रकरण असल्याने याबाबत सार्वजनिकरीत्या माहिती देऊ शकत नाही. द्विपक्षीय करारावर आम्ही माहिती सार्वजनिक करू शकत नाही. यामध्ये अमेरिकी संरक्षण तंत्रज्ञानच नव्हे तर इतर देशही गुंतले आहेत, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 7 Mar 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (23 of 455 articles)

Pakistan Flag
सरकारची कारवाई, इस्लामाबाद, ५ मार्च - भारतातील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या ...

×