ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » ए-सॅट चाचणीचे अमेरिकेकडून समर्थन

ए-सॅट चाचणीचे अमेरिकेकडून समर्थन

•अंतराळातील धोका ओळखूनच भारताने केली असावी चाचणी
•संरक्षण मंत्रालयाचे स्पष्ट मत,
वॉशिंग्टन, १२ एप्रिल –

India Us Flag

India Us Flag

भारताने अंतराळातील धोका बहुधा ओळखला असावा आणि म्हणूनच उपग्रहभेदी ए-सॅट क्षेपणास्त्र प्रणालीची या देशाने चाचणी केली, अशा शब्दात अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने भारताच्या या चाचणीचे समर्थन केले.
२७ मार्च रोजी भारतानं उपग्रह विनाशक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. असा मान मिळविणारा अमेरिका, रशिया व चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे.
भारताने ए-सॅट या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी का केली, असा अतिशय साधा प्रश्‍न उपस्थित झाला आणि माझ्या मते त्याचे उत्तरही अगदीच सोपे असावे. अंतराळातून भारताला धोका निर्माण होणार आहे, हे या देेशाने ओळखले असावे आणि या धोक्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी ही चाचणी केली असावी, असे अमेरिकेच्या धोरणात्मक कमांडचे कमांडर जनरल जॉन ई. हेटन यांनी सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीपुढे सांगितले.
अंतराळातील धोका हाणून पाडण्याची क्षमता आपल्यातही असावी, या जाणिवेतूनच भारताने ही क्षमता विकसित केली, असेही त्यांनी स्पष्ट केली. भारताला अशा प्रकारची चाचणी करण्याची गरज का भासली, असा प्रश्‍न सिनेट सभागृहाच्या सदस्यांनी हेटन यांना विचारला होता.
दरम्यान, भारताच्या या चाचणीचे देशभरात उत्साहात स्वागत करण्यात आले असताना, अमेरिकेच्या नासाने, अंतराळात जमा होणार्‍या कचर्‍याचे व धोक्याचे कारण पुढे करीत नाराजी व्यक्त केली होती.
अंतराळात कचरा निर्माण करणारी क्षेपणास्त्र चाचणी भारताने का केली, असा प्रश्‍न सिनेट सदस्यांनी विचारला असता, हेटन यांनी, त्यांची भूमिकाच अमान्य केली. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे अंतराळात ४०० वस्तू फिरत असून, त्यापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रांना धोका असल्याचे नासाने म्हटले होते. त्यावर आपले मत मांडताना, अंतराळातील वावर कसा असावा, याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाने काही नियम घालून द्यायला हवे, अशी सूचना हेटन यांनी केली.
सदस्य हेटन यांना प्रश्‍न विचारत असताना, सिनेटचे एक ज्येष्ठ सदस्य टीम कैन यांनी, चीनने २००७ मध्ये केलेल्या चाचण्यांचा संदर्भ दिला. चीनच्या चाचणीमुळे कचर्‍याच्या एक लाख वस्तू अंतराळात तयार झाल्याचे व त्यातील अनेक वस्तू आजही धोकादायक असल्याचे ते म्हणाले. सोव्हिएत रशियाच्या काळातील, पण आता कार्यरत नसलेल्या एका उपग्रहाची अमेरिकन उपग्रहाशी टक्कर होणार होती, याची आठवणही कैन यांनी करून दिली. अंतराळात उपग्रहांमुळे कचरा निर्माण होणार असेल, तर आपण काय विचार करायला हवा, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
भारत हा शत्रू नाही; मित्र आहे, असे स्पष्ट करीत, कैन यांनी, अंतराळाचा वापर करताना कुठली आव्हाने आपल्या समोर असतील, याचा विचार करायला हवा, अशी सूचनाही केली.

Posted by : | on : 13 Apr 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (10 of 505 articles)

Israels Beresheet Spacecraft
प्रतिपादन, नवी दिल्ली/येहूद, १२ एप्रिल - इस्रायलचे ‘बेरेशीट’ हे मानवरहित अंतराळ यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या काही क्षणांपूर्वी कोसळले. मात्र, हे ...

×