ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » कायदेशीर मार्गाने येणार्‍या निर्वासितांचे स्वागत : ट्रम्प

कायदेशीर मार्गाने येणार्‍या निर्वासितांचे स्वागत : ट्रम्प

वॉशिंग्टन, ६ फेब्रुवारी –

Trump Donald

Trump Donald

गुणवत्तेच्या आधारावर आणि कायदेशीर मार्गाचा स्वीकारून अमेरिकेत येणार्‍या सर्व निर्वासितांचे माझे सरकार स्वागतच करेल, पण बेकायदेशीर निर्वासितांचे लाड पुरविणे, त्यांना पाठीशी घालणे मला शक्य नाही. अमेरिकेत घुसखोरी करून येणे ही माझ्या दृष्टीने कू्ररताच आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज बुधवारी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी आज राष्ट्राला संबोधित करणार्‍या आपल्या भाषणात आपली भूमिका स्पष्ट केली. स्थानिक नागरिकांचे हित आणि रोजगाराचे रक्षण करण्यासाठी इमिग्रेशन व्यवस्था कडक करणे, हे माझ्या सरकारचे कर्तव्यच आहे. आमच्या शेजारील मेक्सिको देशात कुठलीही कायदा व सुव्यवस्था नाही, या देशातून हजारो विदेशी नागरिक घुसखोरी करून अमेरिकेत येत असतात. यामुळे अमेरिकेची सुरक्षा धोक्यात आली असून, या सीमेवर भिंत बांधण्याच्या पर्यायावर मी आजही ठाम आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.
किम जोंग-ट्रम्प यांच्यातील दुसरी बैठक २७ रोजी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्यातील दुसरी बैठक २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आली आहे. उत्तर कोरियाकडे असलेली घातक अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कायमची नष्ट करण्याच्या मुद्यावर ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात पहिली बैठक गेल्या वर्षी सिंगापूर येथे झाली होती. त्याचवेळी दोन्ही नेत्यांनी, आम्ही पुन्हा लवकरच भेटणार असल्याचे स्पष्ट केले होते.
यावेळी बोलताना ट्रम्प यांनी, काँग्रेस सभागृहात महिलांची संख्या वाढविण्याची घोषणा केली. ही घोषणा त्यांनी जेव्हा केली तेव्हा तेथे उपस्थित महिला सदस्यांनी जल्लोष केला.

Posted by : | on : 7 Feb 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (116 of 509 articles)

Mehul Choksi
वेंकटचलम यांचे स्पष्टीकरण, जॉर्जटाऊन, ५ फेब्रुवारी - पंजाब नॅशनल बँकेचे तेरा हजार कोटी रुपये बुडवून पळून गेलेला उद्योगपती मेहुल चोक्सी ...

×