ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया » चीन, भारत हे आक्रमणकारीच

चीन, भारत हे आक्रमणकारीच

•हल्लेखोराच्या जाहीरनाम्यातील वर्णन
•५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी,
ख्राइस्टचर्च, १६ मार्च –

Newziland Mmap Md

Newziland Mmap Md

न्यूझीलंडमधील भारतीय हे शत्रूच आहेत, असे वर्णन न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये गोळीबार करणार्‍या दहशतवादी ब्रेंटन टॅरंटने केले आहे. टॅरंटचा ७४ पानी जाहीरनामा जगापुढे आला आहे. या ७४ पानी जाहीरनाम्यात भारत, चीन आणि तुर्कस्थानचा उल्लेख असून, त्याने भारतीयांना ‘आक्रमक देश’ म्हटले आहे. भारत, चीन आणि तुर्कस्थान हे तीन आक्रमणकारी देश असून, पूर्वेकडचे हे देश शत्रू असल्याचे त्याने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
टॅरंटने शुक्रवारी दोन मशिदींमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात दोन भारतीय जखमी झाले असून, नऊ जण बेपत्ता आहेत.
प्रश्‍नोत्तराच्या स्वरुपात हा जाहीरनामा आहे. दोन वर्षांपूर्वी आपण या हल्ल्याचा कट आखला होता. ख्राइस्टचर्चची निवड तीन महिन्यांपूर्वी केली, असे या दहशतवाद्याने म्हटले आहे. ‘द ग्रेट रिप्लेसमेंट,’ असे या जाहीरनाम्याचे शीर्षक असून, हे आक्रमणकारी कुठून वा कधीही आले असतील, तरी त्यांना युरोपच्या भूमीवरून हद्दपार केले पाहिजे. ते आपले लोक नसून, ते आपल्या भूमीवर राहत आहेत. त्यांना इकडून बाहेर काढलेच पाहिजे, असे टॅरंटने म्हटले आहे.
बंदूकविषयक कायद्यामध्ये बदल करणार
दरम्यान, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी अशा हिंसाचाराला न्यूझीलंडमध्ये अजिबात स्थान नाही, असे म्हटले आहे. न्यूझीलंडमधील बंदूकविषयक कायद्यामध्ये बदल करणार असल्याचे त्यांनी वृत्तसंस्थेस सांगितले.
टॅरंटला आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. २८ वर्षीय टॅरंट हा ऑस्ट्रेलियन नागरिक असून, त्याला ख्राइस्टचर्च येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला बेड्या घालण्यात आल्या होत्या. न्यायालयाने नेमलेल्या त्याच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला नाही. स्थानिक न्यायालयाने त्याला ५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दक्षिण आइसलँड उच्च न्यायालयात त्याला पुढील सुनावणीसाठी आता, पाच एप्रिलला हजर करण्यात येणार आहे. त्याच्यावर आणखी आरोप ठेवण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.

Posted by : | on : 17 Mar 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया (57 of 505 articles)

Army1
नागा दहशतवाद्यांचा खात्मा, यंगून, १५ मार्च - भारत आणि म्यानमारच्या लष्कराने अत्यंत गोपनीयता बाळगत केलेल्या कारवाईत आराकन आर्मी आणि नॅशनलिस्ट ...

×