ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » जगावर पुन्हा शीतयुद्धाचे सावट

जगावर पुन्हा शीतयुद्धाचे सावट

•अमेरिका-रशियात अण्वस्त्रांवरून तणावाचा स्थिती,
मॉस्को, ४ फेब्रुवारी –

Us Russia Flag

Us Russia Flag

अमेरिकेपाठोपाठ रशियानेही दोन्ही देशांमध्ये ४० वर्षांपूर्वी झालेल्या अण्वस्त्रबंदी करारातून बाहेर पडण्याचे जाहीर केल्याने जगावर पुन्हा एकदा शीतयुद्धाचे सावट पसरण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे.
सोव्हिएत संघाने १९८० च्या दशकात एकाचवेळी तीन अणुबॉम्ब वाहून नेऊ शकणारे एसएस नावाचे क्षेपणास्त्र अमेरिकेला लक्ष्य करून युरोपमध्ये तैनात केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने पर्शिंग-२ अण्वस्त्रे युरोपमध्ये तैनात केली होती. त्यातून दोन्ही देशांमध्ये धोकादायक शस्त्रस्पर्धा सुरू झाली आणि क्षेपणास्त्रे प्रत्यक्ष न वापरताही शीतयुद्ध सुरू झाले. युनो आणि अन्य काही देशांच्या मध्यस्थाने आयएनएफ कराराअंतर्गत हे शीतयुद्ध संपुष्टात आले.
यानंतर रशियाने नोव्होतोर ९ एम ७२९ हे अण्वस्त्र युरोपमध्ये तैनात करून कराराचा भंग केल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात केला. रशिया करार पाळत नसल्याने आमच्यावरही आता बंधन नाही. आम्हीही आमच्या संरक्षणासाठी युरोपमध्ये रशियाविरोधात तोडीची अण्वस्त्रे तैनात करू, असे ट्रम्प यांनी जाहीर केले.
दरम्यान, आरोपाबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणाले की, करारातून अंग काढून घेण्यासाठी अमेरिकेला काही तरी निमित्त हवेच होते. त्यामुळे ते खोट्या सबबी पुढे करीत आहेत. अमेरिकेला करार पाळायचा नसेल, तर आमच्यावरही ते बंधन नाही. त्यांनी नवी अण्वस्त्रे सज्ज ठेवण्याची घोषणा केली. मात्र, अमेरिका त्यांची क्षेपणास्त्रे आमच्या रोखाने युरोपमध्ये ठेवेपर्यंत आम्ही नवी अण्वस्त्रे तैनात करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 5 Feb 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (118 of 509 articles)

Us Flag
३१ जानेवारी - पृथ्वीवरील हवामान बदलाचे परिणाम यंदा चांगलेच जाणवू लागले आहेत. त्याचाच फटका म्हणून की काय, यंदा अमेरिकेतील दहा ...

×