ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आफ्रिका » ट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ

ट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ

►व्यापार युद्धाची तीव्रता कमी होण्याची शक्यता,
ब्युनोस आयर्स, २ डिसेंबर –

Trump Donald

Trump Donald

नुकत्याच पार पडलेल्या जी-२० परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली असून, या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. २०० अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीच्या चिनी मालावर लावण्यात आलेला आयात कर ट्रम्प यांनी ९० दिवसांसाठी माफ केला आहे.
जी-२० परिषदेतील महत्त्वाचे कार्यक्रम संपल्यानंतर ट्रम्प आणि जिनपिंग यांनी रात्री सोबत भोजन केले. गेले काही दिवस अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे. चीन मोठ्या प्रमाणात अन्नधान्य आणि इतर वस्तू अमेरिकेला निर्यात करतो. अमेरिकी वस्तूंच्या तुलनेत चिनी वस्तू स्वस्त असल्यामुळे अमेरिकी बाजारपेठेत चिनी मालाला जास्त मागणी आहे. यामुळे अमेरिकी कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर २०० अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीच्या चिनी मालावर १० ते २५ टक्के आयातकर लागू करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला होता. हा आयातकर १ जानेवारी २०१९ पासून लागू करण्यात येणार होता. पण, जिनपिंग यांनी विनंती केल्यानंतर तीन महिन्यांसाठी ट्रम्प यांनी हा आयात कर माफ केला आहे. या बैठकीत दोन्ही देशांचे आर्थिक संबंध सुधारण्याच्या दृष्टीनेही दोघांनी चर्चा केली आहे.
जागतिक शांततेसाठी अमेरिका-चीनमधील द्विपक्षीय संबंध सुधारणे गरजेचे आहे, असे मत यावेळी शी जिनपिंग यांनी यावेळी व्यक्त केले आहे. जिनपिंग माझे चांगले मित्र आहेत, असे प्रतिपादन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. या बैठकीत ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियोही उपस्थित होते, तर चीनचे परराष्ट्र मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकार्‍यांनीही बैठकीत हजेरी लावली होती.

Posted by : | on : 3 Dec 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आफ्रिका.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आफ्रिका (147 of 502 articles)

Pm Modi France Presindent Emmanuel Macron
आयर्स, २ डिसेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यात जी-२० परिषदेदरम्यान शनिवारी व्यापाराला चालना देऊन द्विपक्षीय ...

×