ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » …तर अन्य मार्गाने मसूदवर कारवाई

…तर अन्य मार्गाने मसूदवर कारवाई

•सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा चीनला इशारा,
वॉशिंग्टन, १४ मार्च –

Masood Azhar Jaish E Mohammad

Masood Azhar Jaish E Mohammad

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीन वारंवार अडथळा आणत असेल, तर त्याच्यावर अन्य मार्गाने कारवाई करण्याचा मार्ग मोकळा आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा परिषदेच्या जबाबदार सदस्य देशांनी चीनला दिला आहे.
चीनने तांत्रिक कारण समोर करीत मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून रोखल्यानंतर सुरक्षा परिषदेतील सदस्य देशांनी निराशेची भावना व्यक्त केली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ राजनयिकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा लाडका असलेल्या मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनने मागील १० वर्षांत चौथ्यांदा अडथळा आणला आहे.
२००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासह भारतावर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मसूद अझहर मास्टरमाइंड आहे. जैश-ए-मोहम्मदने पुलवामा येथे केलेल्या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर ढकलले गेले.
पुलवामा हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अल-कायदा प्रतिबंध समितीच्या १२६७ अंतर्गत मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिकेने २७ फेब्रुवारी रोजी सुरक्षा परिषदेत प्रस्ताव आणला होता.
पाकिस्तानशी जवळीक असलेला चीनने मसूद प्रकरणी वारंवार अडथळे आणल्यास सुरक्षा परिषदेचे सदस्य राष्ट्र अन्य मार्गाने त्याच्यावर कारवाई करतील, असा कठोर आणि यापूर्वी न दिलेला इशारा सदस्य देशांनी चीनला दिला आहे. भारताने या प्रकरणी निराशा व्यक्त केली असली, तरी भारतीयांवरील हल्लेखोरांना न्यायालयासमोर खेचण्यासाठी सर्वच मार्गांचा वापर केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
दक्षिण आशियातील क्षेत्रीय स्थैर्यासाठी दहशतवादाविरुद्ध लढणे आवश्यक असल्याच्या या आपल्या मताशी विसंगत भूमिका चीनने मसूद प्रकरणी घेतली आहे, असे सुरक्षा परिषदेतील एका राजनयिकाने सांगितले. अंतिम तोडगा काढा : चीन
बीजिंग ः संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत चीनने चौथ्यांदा अडथळा आणत जैशचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून रोखले. याबाबत भारत आणि पाकिस्तानला चर्चा करण्यास बाध्य करून या प्रकरणी अंतिम तोडगा काढू, अशी शहाजोगी भूमिका चीनने घेतली आहे.

Posted by : | on : 15 Mar 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (11 of 455 articles)

Senge Hasnan Sering
लष्कराने खैबर पख्तुनवालाला हलवले •गिलगिट-बाल्टिस्तानचे सेंगे हसनान सेरिंग यांचा दावा, इस्लामाबाद, १३ मार्च - भारताने बालाकोट येथील जैशच्या अड्ड्यावर हल्ला ...

×