ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती
►ट्रम्प इतकेच मोदीही महत्त्वाचे,
दुबई, ७ डिसेंबर –

Khalid Al Falih Calls On The Prime Minister Narendra Modi

Khalid Al Falih Calls On The Prime Minister Narendra Modi

तेल उत्पादन कपातीचा निर्णय घेण्यापूर्वी तेल निर्यातदार देशांचा उत्पादक समूह ओपेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या जागतिक नेत्यांसोबत सल्लामसलत करणार आहे, अशी माहिती सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांनी दिली.
नरेंद्र मोदी जगातील मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एका देशाचे नेतृत्व करतात. तेल उत्पादन कपातीच्या निर्णयामुळे या देशांवर होणारा आर्थिक परिणाम जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत सल्लामसलत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तेलाचे घसरते दर सावरण्यासाठी ओपेक तेल उत्पादनात कपात करण्याचा विचार करीत आहे.
भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे. ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी एकूण गरजेपैकी ८० टक्के आयात करावी लागते. कच्चे तेल माफक दरात मिळावे यासाठी मोदी सरकारने ओपेककडे ठोसपणे आपली बाजू मांडली आहे.
मोदी यांचे मत आम्ही गांभीर्याने घेतो. ते आमच्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरीने महत्त्वाचे आहेत, असे फलिह यांनी ओपेकची बैठक झाल्यावर पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले.
अर्जेंटिनामधील ब्युनस आयर्स येथे झालेल्या जी-२० परिषदेदरम्यान त्यांच्यासोबत अनौपचारिक चर्चा झाली. मला भारतीय ग्राहकांची काळजी आहे आणि त्याबाबत मी अतिशय गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्टपणे त्यावेळी सांगितले. भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऊर्जाविषयक तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये माझी त्यांच्यासोबत भेट झाली. ते त्यांचे मत अतिशय परखडपणे मांडतात, असे त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ओपेकच्या बैठकीनंतर कोणत्या अपेक्षा आहेत, या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. या बैठकीमध्ये ओपेकने तेल उत्पादनाबाबतचा निर्णय टाळला आहे.

Posted by : | on : 8 Dec 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (99 of 457 articles)

Us Flag
कमांडरचा स्पष्ट आरोप, वॉशिंग्टन, ५ डिसेंबर - भारताविरोधात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पाकिस्तान अजूनही अफगाणी तालिबानचा वापर करीत असतो, असा ...

×