ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » निर्बंध न हटवल्यास पुन्हा क्षेपणास्त्र चाचण्या

निर्बंध न हटवल्यास पुन्हा क्षेपणास्त्र चाचण्या

►किम जोंग यांचा इशारा,
प्योंगयंग, १ जानेवारी –

Kim Jong Un

Kim Jong Un

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी नवीन वर्षाच्या भाषणात पुन्हा क्षेपणास्त्र चाचण्यांचा गर्भित इशारा दिला आहे. गतवर्षी १२ जून रोजी एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले उत्तर कोरियन लीडर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. त्या भेटीत ठरल्याप्रमाणे उत्तर कोरियाने आपले क्षेपणास्त्र चाचणी स्थळ नष्ट केले. परंतु, अमेरिकेने या देशावरील निर्बंध हटवण्याचे आश्‍वासन पूर्ण केले नाही. उलट ट्रम्प उत्तर कोरियालाच दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात अमेरिकेने आपल्या देशावरील निर्बंध हटवले नाही, तर पुन्हा जुना मार्ग अवलंबावा लागेल, असे किम जोंग उन यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेने जगासमोर येऊन आपले आश्‍वासन पूर्ण करावे. ते आमच्यावर असेच दबाव टाकत असतील, तर आम्हाला जुना मार्ग स्वीकारावा लागेल. देशहित आणि स्वायत्ततेसाठी हेच आवश्यक आहे, असे त्यांनी उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय वाहिनीवरून देशाला संबोधित करताना सांगितले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पुन्हा भेट घेण्यासाठी तयार आहोत. आणखी एका भेटीमुळे देशहित जोपासले जात असतील, तर भविष्याच्या रणनीती आखण्यासाठी अख्खे जग या भेटीचे स्वागत करेल. यासोबतच, अमेरिकेने दक्षिण कोरियासोबतचे भडकाऊ युद्धसराव बंद करून तणाव कमी करावा, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.
दक्षिण कोरियामध्ये अद्यापही अमेरिकेचे २८,५०० सैनिक आहेत, तसेच दक्षिण कोरियाच्या एका हाकेवर अमेरिका उत्तर कोरियाविरुद्ध केवळ युद्धच नव्हे, तर अण्वस्त्र हल्ले करण्यास सुद्धा २४ तास सज्ज आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Posted by : | on : 2 Jan 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (74 of 455 articles)

Sheikh Hasina
पैकी २८८ जागा जिंकल्या, ढाका, ३१ डिसेंबर - बांगलादेशात रविवारी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी पूर्ण झाली असून, ...

×