ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आफ्रिका » पंतप्रधान मोदींनी घेतली ब्रिक्स नेत्यांची भेट

पंतप्रधान मोदींनी घेतली ब्रिक्स नेत्यांची भेट

►दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन,
ब्युनोस आयर्स, ३० नोव्हेंबर –

Brics Pm Modi

Brics Pm Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी येथे आयोजित जी-२० देशांच्या शिखर परिषदेच्या अनुषंगाने ब्रिक्स राष्ट्रसमूहातील नेत्यांसोबत अनौपचारिक बैठक घेतली. दहशतवाद आणि आर्थिक गुन्हेगारी आपल्यापुढील सर्वांत मोठे संकट असल्याचे मोदी यांनी सांगितले.
दहशतवाद आणि आर्थिक गुन्हेगारीविरोधात जगाने एकजूट होण्याची गरज का आहे, यावर भर देताना, दहशतवाद आणि कट्टरतावादामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला आहे, तर आर्थिक गुन्हेगारीही तितकीच धोकादायक ठरत आहे. इतकेच नव्हे, तर काळ्या पैशाविरोधातही आपण एकत्र येण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
समान हिताच्या मुद्यावर विकसनशील देशांनी एकत्र यायला हवे, यावरही त्यांनी भर दिला. संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपण या आव्हानांविरोधात संयुक्तपणे आवाज उठवायला हवा. ब्रिक्सच्या माध्यमातून याच उद्देशाने आपण एकत्र आलो आहोत.
जिनपिंग यांची स्वतंत्र भेट
पंतप्रधानांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही स्वतंत्र भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याबाबत चर्चा केली. चीनच्या वुहानमध्ये जून महिन्यात झालेल्या अनौपचारिक भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी पुढील वर्षी भारतात अशा प्रकारची अनौपचारिक भेट आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आजची बैठक दोन्ही देशातील संबंधाला मजबूत करण्याच्या दिशेने दिशा दाखविण्यासाठी महत्त्वाची असल्याचे मोदींनी सांगितले.
ट्रम्प, आबे यांचीही भेट घेणार
दरम्यान, जी-२० परिषदेच्या माध्यमातून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यासह अन्य जागतिक नेत्यांचीही भेट घेणार आहेत. भारतीय प्रशांत महासागर क्षेत्रात चीनची दादागिरी वाढत असतानाच, मोदी या मुद्यावर या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे, मोदी, ट्रम्प आणि आबे यांच्यात एकासाथ होत असलेली अशा प्रकारची ही पहिलीच बैठक आहे. भारत-प्रशांत क्षेत्रात मुक्त, खुली, निष्पन्नाप्रत पोहोचणारी आणि नियमावर आधारित व्यवस्था असावी, यावर हे तिन्ही नेते चर्चा करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Posted by : | on : 1 Dec 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आफ्रिका.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आफ्रिका (19 of 437 articles)

Us Pak Flag
२९ नोव्हेंबर - पाकिस्तानला सुरक्षा सहाय्यासाठी दरवर्षी दिला जाणारा ३०० कोटी डॉलर्सचा निधी यंदा अमेरिकेने गोठवला आहे. दहशतवादी संघटनांवर कारवाई ...

×