ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले,
न्यू यॉर्क, १० डिसेंबर –

Niki Haley

Niki Haley

पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांना आश्रय आणि प्रोत्साहन देत असल्याने या देशाला अमेरिकेने एका डॉलरचीही मदत देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत निकी हेली यांनी मांडली आहे.
अमेरिकन नागरिकांवर हल्ले करणारे अतिरेकी पाकच्याच आश्रयात आहेत आणि पाकचे त्यांना पूर्ण समर्थन असल्याने, या देशाला मदत करण्यापूर्वी अमेरिकेने गंभीरपणे विचार करायला हवा. डोळे झाकून अमेरिकेने कुठलाही निर्णय घेऊ नये, कोट्यवधी डॉलर्सची मदत तर सोडाच, एक डॉलर देतानाही दहावेळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे हेली यांनी ‘द अ‍ॅटलांटिक’ या मासिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले.
पाकने अमेरिकन हितावर आघात करणार्‍या दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी सूचना आम्ही वारंवार केली आहे, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. दहशतवादविरोधी लढ्यात आम्हीही सहभागी आहोत, असा खोटा देखावा पाककडून सातत्याने केला जातो. हा देश जोपर्यंत प्रामाणिकपणे कारवाई करीत नाही, तोपर्यंत अमेरिकेने पाकला कुठलीच मदत करायला नको, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत आपण पाकवर डोळे मिटून विश्‍वास ठेवला. त्याचे परिणामही आपण बघितले आहे. जितकी मदत दहशतवादविरोधी लढ्याच्या नावावर अमेरिकेने पाकला दिली आहे, तितकी कदाचितच अन्य कुठल्या देशाला मिळाली असेल. पाकने मात्र या मदतीचा वापर दहशतवाद्यांना अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज करण्यासाठीच केला. इतके असूनही पाकची मुजोरी कायमच आहे, त्यामुळ हा देश जोपर्यंत आपली चूक सुधारत नाही, तोपर्यत अमेरिकेने कठोर भूमिकाच घ्यायला हवी, असे त्या म्हणाल्या.

Posted by : | on : 11 Dec 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (94 of 458 articles)

Kashmir Map
उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर - सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश असल्याचे दिसताच भारताच्या पाकिस्तानातील उच्चायुक्तांनी ही बैठक ...

×