ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » पाकिस्तानने अतिरेक्यांची ठिकाणे नष्ट केली नाही

पाकिस्तानने अतिरेक्यांची ठिकाणे नष्ट केली नाही

•माजी राजदूत हक्कानी यांचा दावा,
वॉशिंग्टन, १३ एप्रिल –

Us Pak Flag

Us Pak Flag

पाकिस्तानने त्यांच्या भूमीतील अतिरेक्यांची ठिकाणे अद्याप नष्ट केलेली नाही. फायनान्शिल अ‍ॅक्शन टास्क फोर्स आपल्याला आता काळ्या यादीत टाकेल, केवळ या भीतीने हा देश कारवाईचा देखावा करीत आहे. दहशतवाद हे पाकिस्तानचे धोरण होते आणि आजही ते कायम आहे, असा दावा पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी केला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर आलेल्या जागतिक दबावाला बळी पडून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, आपले सरकार पाकिस्तानच्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ देणार नाही, तसेच पाकिस्तानच्या आश्रयात असलेल्या दहशतवादी गटांविरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते.
वॉशिंग्टन येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना हक्कानी म्हणाले की, इम्रान खान सरकारने किंवा लष्कराने त्यांच्या भूमीतील दहशतवाद गटांविरोधात कारवाई केल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला केला आणि या देशावर जागतिक दबावही वाढला. फायनान्शियल टास्क फोर्सच्या पथकाने पाकिस्तानचा दौरा करून, दहतवादविरोधी कारवाईचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या जागतिक गटाने पाकिस्तानच्या एकूणच कारवाईवर असमाधान व्यक्त करून, काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिल्यानंतर, पाकिस्तान सरकारने कारवाईचा देखावा निर्माण केला, पण प्रत्यक्षात या देशाने अतिरेकी गटांविरोधात अजूनही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप हक्कानी यांनी केला.
जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हक्कानी नेटवर्क यासारख्या दहशतवादी गटांना पाकिस्तानच्या भूमीत अजूनही आश्रय दिला जात आहे आणि त्यांच्या सुरक्षेची काळजीही घेतली जात आहे. गेल्या ३० वर्षांपासून पाकिस्तानने दहशतवादाला आपले परराष्ट्र धोरण बनविले आहे आणि ते अजूनही कायम आहे, असा दावाही त्यांनी केला.

Posted by : | on : 14 Apr 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (8 of 505 articles)

Modi Putin India Russia Sign $5 Billion S 400 Deal
ऑफ सेंट अ‍ॅण्ड्र्यू द अ‍ॅपॉस्टल’ने सन्मानित, नवी दिल्ली, १२ एप्रिल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियातील सर्वोच्च अशा ‘ऑर्डर ऑफ ...

×