ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » पाकिस्तानातील बनावट चकमक; पोलिस अधिकार्‍याची हकालपट्टी

पाकिस्तानातील बनावट चकमक; पोलिस अधिकार्‍याची हकालपट्टी

लाहोर, २३ जानेवारी –

Pakistan Map Flag

Pakistan Map Flag

पंजाब प्रांतातील एका महामार्गावर बनावट चकमक घडवून एका कुटुंबाला ठार केल्याच्या आरोपाखाली प्रशासनाने पंजाब प्रांताच्या दहशतवाद विरोधी विभाग (सीटीडी) प्रमुखाची हकालपट्टी केली आहे. या प्रकरणी सीटीडीच्या पाच कर्मचार्‍यांवर हत्या आणि दहशतवादाचा गुन्हाही दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संयुक्त तपास चमूने केलेल्या चौकशीत पंजाब सीटीडीचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक राय ताहिर यांच्यासह पाच वरिष्ठ अधिकारी दोषी आढळल्याने त्यांच्याविरुद्ध दहशतवाद आणि हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पंजाबचे विधिमंत्री बशरत राजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी सहिवाल येथे झालेल्या चकमकीत सीटीडीने एका अल्पवयीन मुलीसह पाच जणांना ठार केले होते. सीटीडीच्या चमूने कारवर अंदाधुंद गोळीबार केला. मात्र, या चकमकीत ३ बालके बचावली. सीटीडीने सुरुवातीला चकमकीत ठार झालेल्या व्यक्ती इसिसचे अतिरेकी असल्याचे सांगितले. मात्र, नंतर मारले गेलेले दाम्पत्य आणि त्यांची अल्पवयीन मुलगी निर्दोष असल्याचे स्पष्ट केले आहे. या चकमकीतील अधिकार्‍यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती राजा यांनी दिली आहे.

Posted by : | on : 24 Jan 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (67 of 455 articles)

Trump Donald
सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी - बेकायदेशीर स्थलांतरितांची समस्या हाताळण्यासाठी भिंत बांधण्यात मला सहकार्य करीत नसाल, तर राष्ट्रीय ...

×