ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » पाक लष्कर, आयएसआयचा राजकारणात हस्तक्षेप नको

पाक लष्कर, आयएसआयचा राजकारणात हस्तक्षेप नको

•दहशतवादाविरुद्ध सरकारने कारवाई करावी
•सर्वोच्च न्यायालयाचे कठोर आदेश,
इस्लामाबाद, ६ फेब्रुवारी –

Pakistan Map Flag

Pakistan Map Flag

पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने राजकारणात आणि सरकारच्या कामकाजात कुठलाही हस्तक्षेप करू नये, तसेच सरकारच्या कामकाजावरही प्रभाव टाकू नये. विशेषत: आयएसआयने आपल्या चौकटीतच राहावे, असे कठोरपणे सांगतानाच, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आज सरकारला, दहशतवाद्यांवर कुठलीही दया न दाखवता कारवाई करण्याचा आदेश दिला.
देशात तिरस्कार, द्वेष आणि दहशतवाद पसरविणार्‍या कट्टरतावादी संस्थांच्या प्रत्येक हालचालींवर प्रांतीय आणि फेडरल सरकारने अतिशय बारीक लक्ष ठेवावे आणि त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जावी, असे न्या. काझी फईज आणि न्या. मुशिर आलम यांनी २०१७ मधील एका प्रकरणाच्या निकालात स्पष्ट केले.
सर्व सरकारी संस्था आणि विभाग, तसेच पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय या गुप्तचर संस्थेने त्यांच्या निर्धारित चौकटीत राहूनच आपले कार्य करावे. देशातील कायद्याने प्रत्येक संस्था व विभागाचे कार्यक्षेत्र निश्‍चित केले आहे, त्याचे कुठल्याही स्थितीत उल्लंघन व्हायला नको. यातही महत्त्वाचे म्हणजे, लष्कर आणि आयएसआयचा सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप वाढत असल्याचे आम्हाला अनेक घटनांवरून दिसून आले आहे. लष्करातील वरिष्ठ अधिकारी तर काही निवडक राजकीय पक्षांना पाठिंबा देत असल्याचेही उघडकीस आले आहे. हे सर्व प्रकार कदापि मान्य होणार नाही, अशी तंबीच न्यायालयाने दिली.
लष्कर, नौदल व हवाई दलात सहभागी होणारे जवान व अधिकार्‍यांकडून, ते राजकारणात व सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करणार नाही, याची शपथ घेतली जाते. या शपथेचे उल्लंघन करणार्‍या जवान व अधिकार्‍यांवर फेडरल सरकारने, तसेच या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. मागील वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लष्करानेच इम्रान खान यांच्या पक्षाला सत्तेत येण्यास मदत केली होती, अशी माहितीही आमच्याकडे आहे, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

Posted by : | on : 7 Feb 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (115 of 509 articles)

Trump Donald
६ फेब्रुवारी - गुणवत्तेच्या आधारावर आणि कायदेशीर मार्गाचा स्वीकारून अमेरिकेत येणार्‍या सर्व निर्वासितांचे माझे सरकार स्वागतच करेल, पण बेकायदेशीर निर्वासितांचे ...

×