ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » बांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य

बांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य

लंडन, २६ सप्टेंबर –

Plastic Concrete

Plastic Concrete

भारतामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात कचरा म्हणून प्लॅस्टिक फेकलेे जाते. या कचर्‍याचा पुनर्वापर केला जात नाही. मात्र, आता या प्लॅस्टिकचा वापर काही प्रमाणात बांधकाम क्षेत्रात करता येऊ शकतो. एका प्रयोगामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.
वाळू किंवा रेतीऐवजी प्लॅस्टिकचा वापर करता येणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशात प्लॅस्टिक कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी हा योग्य पर्याय ठरू शकतो. ब्रिटेनमध्ये बाथ विद्यापीठ आणि भारतातील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तरीत्या हा शोध लावला आहे. त्यानुसार काँक्रिटमध्ये १० टक्के वाळू किंवा रेती वापरण्याऐवजी प्लॅस्टिकचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे भारतातील प्लॅस्टिक कचर्‍याच्या विल्हेवाटीसह रेतीच्या कमतरतेवर समाधान मिळू शकते.
काँक्रिटमध्ये प्लॅस्टिक मिसळवल्यास त्याची मजबुती थोडी कमी होते. ज्या प्रकारे रेती सिमेंटमध्ये मिसळली जाते, त्याप्रमाणे प्लॅस्टिक त्यामध्ये मिसळत नाही, असे मत मुख्य संशोधक डॉ. जॉन यांनी व्यक्त केले. प्लॅस्टिकमुळे काँक्रिटच्या मजबुतीमध्ये कमी न येण्याचे लक्ष्य आम्ही साध्य केले आहे. मजबुतीसाठी प्लॅस्टिकचा योग्य प्रमाणात वापर केल्यास बांधकामामध्ये प्लॅस्टिक वापरले जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड बिल्डिंग मटेरियल्स या मासिकामध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ समितीने या शोधाची निवड अ‍ॅटलस अवार्डसाठी केली आहे.

Posted by : | on : 27 Sep 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (81 of 438 articles)

Maldives President Ibrahim Solih
►भारतसमर्थक म्हणून ओळख; चीनला धक्का, माले, २४ सप्टेंबर - राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मालदिवियन डेमोक्रेटिक पार्टी (एमडीपी) चे नेते इब्राहिम मोहम्मद सोलिह ...

×