ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » ब्रिटनमध्ये २०२१ साली नवा स्थलांतर कायदा येणार

ब्रिटनमध्ये २०२१ साली नवा स्थलांतर कायदा येणार

►भारतीयांना नोकरीच्या अमर्याद संधी
►ब्रेक्झिटनंतर प्रथमच सर्वांत मोठा बदल,
लंडन, २० डिसेंबर –

Britain Flag1

Britain Flag1

ब्रिटनमध्ये २०२१ मध्ये नवा स्थलांतर कायदा येणार असून, नोकरी करू इच्छिणार्‍या हजारो भारतीयांना नोकरीच्या मोठ्या संधी प्राप्त होणार आहे. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनने स्थलांतर व्यवस्थेमध्ये मागील ४० वर्षांत प्रथमच सर्वांत मोठा बदल केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रेक्झिटनंतर ब्रिटन देश व्हिसाच्या नियमांमध्ये भारतासह अन्य देशांना, युरोपियन महासंघातील २७ देशांच्या नागरिकांप्रमाणेच समान दर्जा देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या संदर्भात ब्रिटनचे गृह सचिव साजिद जावीद यांनी बहुप्रतीक्षित श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. नवीन स्थलांतर व्यवस्था कुशल कामगार आणि गुणवत्तेवर आधारित असणार आहे. यात ते कोठून आले हा मुद्दा गौण असेल. सध्या ब्रिटनकडून वर्षाला २० हजार ७०० वर्क व्हिसा देण्यात येतात. आम्ही घेतलेल्या कौशल्याधारित दृष्टिकोनामुळे कुशल कामगारांना ब्रिटनकडे आकर्षित करू शकतो. या निर्णयामुळे उत्पादकता तसेच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही साजिद यांनी नमूद केले.
ब्रेक्झिट प्रक्रिया पार पडल्यास ब्रिटनमध्ये नवीन स्थलांतर व्यवस्था कायदा २०२१ पासून लागू होईल. या बदलत्या व्यवस्थेचा सर्वांत अधिक फायदा भारतीय कुशल कर्मचार्‍यांना होण्याची शक्यता आहे.

Posted by : | on : 21 Dec 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (83 of 455 articles)

Xi Jinping
यांचा इशारा ►सुधारणा व उदार धोरणाला ४० वर्षे पूर्ण, बीजिंग, १८ डिसेंबर - चीनने आर्थिक विकासासाठी कोणता मार्ग निवडायला हवा, ...

×