ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » भारतविरोधात एफ-१६ च्या गैरवापराची माहिती द्या

भारतविरोधात एफ-१६ च्या गैरवापराची माहिती द्या

•अमेरिकेचा पाकिस्तानला दणका,
वॉशिंग्टन, २ मार्च –

Us White House

Us White House

एफ-१६ लढाऊ विमानांचा वापर करण्यासंदर्भात अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये करार झाला असतानाही त्याचे उल्लंघन करून पाकिस्तानने त्याचा वापर भारताविरोधात केला. याबाबतची अधिक माहिती तातडीने पाकिस्तानने सादर करावी, असा दणका अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पाकिस्तानला दिला आहे.
भारतीय वायुदलाने हवाई हल्ला करीत बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल कारवाई करीत पाकिस्तानने एफ-१६ विमानांचा वापर करीत काश्मीरमधील भारतीय लष्करी तळावर हल्ला चढवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतीय वायुदलाने गुरुवारी खास एफ-१६ विमानात वापरल्या जाणार्‍या आमराम क्षेपणास्त्राचे काही भाग दाखवून पुरावे सादर केले आणि पाकिस्तानने एफ-१६ वापरले नसल्याच्या केलेल्या दाव्याची हवा काढून घेतली होती.
पाकिस्तानने एफ-१६ च्या वापराबाबत असलेल्या कराराचे उल्लंघन केल्याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला प्रश्‍न विचारला असता, आम्हाला याची माहिती मिळाली आहे. आम्ही पाकिस्तानकडून याबाबत तातडीने अधिक माहिती मागवली आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
अमेरिकेने पाकिस्तानशी एफ-१६ बाबत केलेल्या करारानुसार, पाकिस्तान या विमानाचा उपयोग केवळ दहशतवादविरोधी कारवाया मोडून काढण्यासाठीच करू शकतो. मात्र, या कराराचे उल्लंघन करीत पाकने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करत भारतीय हवाई दलाच्या विमानांवर हल्ला केला होता.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान घडलेल्या घटनाक्रमाची आम्हाला माहिती आहे. आम्ही पाकिस्तानने केलेल्या दाव्याची पडताळणी करीत आहोत. पाकिस्तानने एफ-१६ बाबतचा करार भंग केल्याबाबतची माहिती मिळालेली आहे. मात्र, गोपनीयतेच्या अटीमुळे आम्ही यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही, असे अमेरिकी संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल कोन फॉकनर यांनी सांगितले.

Posted by : | on : 3 Mar 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (27 of 455 articles)

Shah Mehmood Qureshi Pakistan
मेहमूद कुरेशी यांची घोषणा, इस्लामाबाद, २ मार्च - यापुढे भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर होऊ दिला जाणार नाही, अशी ...

×