ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » भारतातील स्टार्टअप्स जगात दुसर्‍या क्रमांकावर

भारतातील स्टार्टअप्स जगात दुसर्‍या क्रमांकावर

•भारतातील प्रतिनिधी मंडळाची संयुक्त राष्ट्रसंघात माहिती,
संयुक्त राष्ट्रसंघ, १० एप्रिल –

Uno

Uno

जागतिक पातळीवर भारतातील स्टार्टअप्स दुसर्‍या क्रमांकावर असून, यातील उद्योगांच्या संस्थापकांचे सरासरी वय केवळ ३१ वर्षे आहे, अशी माहिती भारतातील तरुणांच्या प्रतिनिधी मंडळाने संयुक्त राष्ट्रसंघात दिली.
भारतातील तरुणाई लक्षणीय यशोगाथा निर्माण करीत आहे, असे भारतीय प्रतिनिधी मंडळातील तरुणी सीमा पूजानी हिने संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक आणि सामाजिक परिषदेद्वारे (ईसीओएसओसी) ‘भविष्याकडे पाहताना’ या विषयावर मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या गोलमेज परिषदेत सांगितले. जागतिक पातळीवर भारतातील स्टार्टअप्स दुसर्‍या क्रमांकावर आहे, असे तिने यावेळी सांगितले.
२९ वर्षांच्या सरासरी वयासह भारत जगातील सर्वाधिक तरुण देश आहे. भारतीय मतदात्यांपैकी एक मोठा भाग असलेली तरुणाई देशाच्या धोरणावर प्रभाव टाकण्यासाठी सज्ज आहे. स्टार्टअप उद्योगांच्या संस्थापकांचे सरासरी वय केवळ ३१ वर्षे आहे. स्थिर विकासाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकार, नागरी समाज, व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्र महत्त्वपूर्ण असून, यासाठी नवीन आघाड्या आणि भागीदारी तरुणांकडून केली जात आहे. येथील तरुण आव्हानांवर लीलया मात करीत अहात आणि सर्वच क्षेत्रांमध्ये दमदार कामगिरी करीत असल्याचेही तिने सांगितले. दीपा कर्माकर आणि हिमा दास सारखे अनेक युवा खेळाडू, उद्योजक, कलावंत, लेखक, अभियंते, विधिज्ञ आणि नोकरशहा भारतात आहेत. भारतातील युवक त्यांच्या आश्‍चर्यजनक यशोगाथा निर्माण करीत असून, हे तरुण भारताचे उज्ज्वल भवितव्य आहेत, असेही एका भारतीय प्रतिनिधीने सांगितले. केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये युवा सशक्तीकरण आणि इतर सामाजिक कार्यक्रमांचा समावेश आहे. लैंगिक समाननता, वित्तसेवा, डिजिटल कनेक्टिव्हिटी, कौशल्य विकास, उच्च शिक्षण, सार्वजनिक आरोग्य सेवा, स्वच्छता आणि गृहनिर्माण क्षेत्रापर्यंतचा विकास करण्याचे भारतातील युवकांचे लक्ष्य आहे, असेही सांगितले.

Posted by : | on : 11 Apr 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (16 of 505 articles)

Theresa May
थेरेसा मे यांचे संसदेत प्रतिपादन •मात्र, माफी मागितली नाही, लंडन, १० एप्रिल - जालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटिश भारताच्या इतिहासावरील लज्जास्पद ...

×