ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आफ्रिका » भारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा

भारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा

►संयुक्त राष्ट्र, डब्ल्यूटीओमध्ये बदल करण्याचे आवाहन,
ब्युनोस आयर्स, १ डिसेंबर –

India Russia And China

India Russia And China

भारत, रशिया आणि चीन या देशांमध्ये तब्बल १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेत तिन्ही देशांच्या नेत्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) यासह अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये व्यापक बदल करण्याचे आवाहन केले.
जी-२० राष्ट्रसमूहाच्या शिखर परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात शुक्रवारी रात्री ही त्रिपक्षीय बैठक पार पडली. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीमुळे आमची मैत्री अधिकच घट्ट झाली आहे. अतिशय चांगल्या वातावरणात बैठक झाली. जागतिक शांततेसाठी ही बैठक नक्कीच उपयुक्त ठरणार आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी बैठकीनंतर केले.
संयुक्त राष्ट्रसंघ आणि डब्ल्युटीओ यासह विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर तिन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्यावर बैठकीत भर देण्यात आला होता. याशिवाय, नवीन जागतिक वित्तीय संस्था स्थापन करण्यावरही एकमत झाले. बहुराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेचे, तसेच जगाच्या विकास आणि भरभराटीसाठी जागतिक अर्थव्यवस्था खुली करण्याच्या फायद्यांवरही या तीन नेत्यांमध्ये चर्चा झाली, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनातून दिली.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आफ्रिका.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आफ्रिका (150 of 502 articles)

Prime Minister Narendra Modi
मोदी यांचे प्रतिपादन, ब्युनस आयर्स, १ डिसेंबर - लोकआरोग्य आणि मनाची शांतता यासाठी योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट ...

×