ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब,
लंडन, १७ नोव्हेंबर –

Vijay Mallya

Vijay Mallya

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे सुमारे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटनला पळ काढणारा मद्यसम्राट विजय मल्ल्यासाठी दिल्लीतील तिहार मध्यवर्ती कारागृह योग्य असल्याचे शिक्कामोर्तब लंडन येथील न्यायालयाने केले आहे.
मल्ल्याचे प्रत्यार्पण झाल्यास त्याला कोणत्या कारागृहात ठेवणार, असा सवाल लंडन येथील न्यायालयाने उपस्थित केला होता. त्यातच, भारतातील कारागृहांची स्थिती अतिशय सुमार असल्याची तक्रार मल्ल्याने केली होती. यानंतर भारत सरकारने मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहाची निवड करून, त्याच्या कक्षात आवश्यकतेनुसार सुविधा देण्याची तयारीही दर्शवली होती. सोबतच, तिहारमधील काही बरॅकचे छायाचित्रही लंडन न्यायालयाला पाठविण्यात आले होते. न्यायालयाने उपलब्ध पर्यायांची चाचपणी करून, अखेर तिहारची निवड केली, अशी माहिती सूत्राने दिली. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे विजय मल्ल्याला लवकरच भारताच्या स्वाधीन केले जाण्याची शक्यता बळावली आहे.
मल्ल्याप्रकरणी सुनावणी करीत असलेले न्या. लेगाट आणि न्या. डिंगेमॅन्स यांच्या खंडपीठाने शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट केली. तिहार कारागृहात असलेले भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक संजीव चावला यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. त्यामुळे मल्ल्यालाही धोका होणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. संजीव चावला यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील सामना फिक्स केल्याचा आरोप आहे. माजी क्रिकेटपटू अजय जडेजा आणि मोहम्मद अझरुद्दिनवरही याच प्रकरणात आरोप आहेत.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (32 of 438 articles)

Narendra Modi 5
१५ नोव्हेंबर - भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता कायम ठेवून समृद्धी आणण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी ...

×