ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » मसूद प्रकरणी पुन्हा कुचीनपणा

मसूद प्रकरणी पुन्हा कुचीनपणा

•भारताकडे पुरावे मागून दिले संकेत,
बीजिंग, १३ मार्च –

Flag Of China

Flag Of China

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात चीन परत खोडा घालणार आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय येण्यापूर्वीच चीनने एका पत्रकार परिषदेत मसूद विरोधात भक्कम आणि स्वीकारार्ह पुरावे भारताने द्यावेत, असे म्हटले आहे.
मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत बुधवारी अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन प्रस्ताव आणणार आहे. यावेळी या विषयांवर इतर सदस्य देशांकडे यावर सूचना मागवण्यात येणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ समितीनुसार, २७ फेब्रुवारी रोजी फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेद्वारे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
मी हे पुन्हा सांगतो की, चीन आपली जबाबदार भूमिका कायम ठेवणार आहे, तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ समितीच्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे. याबाबत सर्व सदस्य देशांना स्वीकारार्ह असतील आणि ज्याद्वारे समस्येवर तोडगा निघेल असे पुरावे असायला हवेत, असे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
चीन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराची ताकद असलेला सदस्य देश आहे. त्यामुळे चीनच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. चीनने यापूर्वीही मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय अतिरेकी घोषित करण्याच्या प्रयत्नांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
…तर क्षेत्रीय स्थैर्य धोक्यात : अमेरिका
वॉशिंग्टन : पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत जागतिक दहशतवादी घोषित करण्यात अपयश आल्यास, क्षेत्रीय शांतता धोक्यात येईल, असे अमेरिकेने चीनला सांगितले.
मसूद प्रकरणी खोडा घालण्याचे संकेत चीनने दिल्यानंतर अमेरिकी परराष्ट्र व्यवहार विभागाचे उपप्रवक्ते रॉबर्ट पल्लाडिनो यांनी हे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. मसूद अझहर हा जैशचा संस्थापक नेता आहे. त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याबाबतच्या सर्वच निकषांमध्ये तो बसतो. त्याने अनेकदा दहशतवादी हल्ले केले असून, क्षेत्रीय शांतता आणि स्थैर्यास त्याच्या स्वरूपात एक मोठा धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Posted by : | on : 14 Mar 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (13 of 455 articles)

Air Strike India
१० मार्च - भारतीय वायुदलाने केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या अतिरेक्यांचे मृतदेह अद्याप घटनास्थळीच पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ...

×