ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » मेहुल चोक्सी अजूनही भारताचाच नागरिक

मेहुल चोक्सी अजूनही भारताचाच नागरिक

•उच्चायुक्त वेंकटचलम यांचे स्पष्टीकरण,
जॉर्जटाऊन, ५ फेब्रुवारी –

Mehul Choksi

Mehul Choksi

पंजाब नॅशनल बँकेचे तेरा हजार कोटी रुपये बुडवून पळून गेलेला उद्योगपती मेहुल चोक्सी हा अजूनही भारताचा नागरिक असून, त्याला परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, अशी माहिती अँटिग्वा आणि बर्म्बुडा, सेंट किट्स व नेव्हिस येथील अनिवासी भारतीय उच्चायुक्त वेंकटचलम यांनी दिली.
चोक्सी हा सध्या अँटिग्वात असून, त्याने तेथील नागरिकत्व स्वीकारले आहे. तत्पूर्वी, त्याने भारताचे नागरिकत्व सोडून दिले. त्यावर भारताकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या संदर्भात भारतीय उच्चायुक्त वेंकटचलम यांनी एका मुलाखतीत सांगितले की, चोक्सीने त्याचे नागरिकत्व सोडले नसून आम्ही त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. परंतु, याचा अर्थ नागरिकत्व रद्द झाले, असा होत नाही. एखाद्याला नागरिकत्व सोडायचे असेल तर तो त्याचा अधिकार आहे. असे असले तरी त्याला आमचीही मान्यता आवश्यक असते. एखादा गुन्हा करून देशाबाहेर पळून गेलात आणि नागरिकत्व सोडून दिले तर त्याला परवानगी मिळत नाही, ते मूर्खपणाचे ठरेल. अँटिग्वाच्या सरकारकडे हस्तांतराची विनंती ऑगस्टमध्येच केली आहे. मात्र, त्याचवेळी भारत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत नसल्याने चोक्सीच्या अँटिग्वाच्या नागरिकत्वामुळे गुंतागुंत निर्माण झाली आहे, असेही उच्चायुक्त वेंकटचलम म्हणाले.

Posted by : | on : 6 Feb 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (7 of 399 articles)

Us Russia Flag
अण्वस्त्रांवरून तणावाचा स्थिती, मॉस्को, ४ फेब्रुवारी - अमेरिकेपाठोपाठ रशियानेही दोन्ही देशांमध्ये ४० वर्षांपूर्वी झालेल्या अण्वस्त्रबंदी करारातून बाहेर पडण्याचे जाहीर केल्याने ...

×