ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती,
पॅरिस, १२ ऑक्टोबर –

Dassault Aviation Rafel

Dassault Aviation Rafel

राफेल सौद्यामध्ये रिलायन्स डिफेन्ससोबत फक्त १० टक्केऑफसेट गुंतवणुकीचा करार करण्यात आला आहे. आमची आणखी १०० भारतीय कंपन्यांबरोबर बोलणी सुरू आहे. त्यातील ३० कंपन्यांसोबत भागीदारी निश्‍चित झाली आहे, असे दसाँ एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
राफेल व्यवहारात एकूण ४ अब्ज युरोचा ऑफसेट करार करण्यात येणार आहे. राफेल डीलच्या ऑफसेट करारात अनुभवी हिंदुस्थान एरोनॉटिक्सला वगळून रिलायन्स डिफेन्सला प्राधान्य दिल्याने सध्या देशात मोठा गदारोळ सुरू आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्या पृष्ठभूमीवर एरिक ट्रॅपियर यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
ऑफसेटचा अर्थ नुकसानभरपाई असा होतो. भारतात संरक्षण खरेदी व्यवहारात ऑफसेट करार करणे कायद्याने बंधनकारक आहे. ऑफसेट करार बंधनकारक असला, तरी प्रकल्पासाठी भागीदार म्हणून कोणाला निवडायचे ते ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. रिलायन्सला काम देण्याच्या अटीवरच राफेल करार करण्यात आला, असा दावा गुरुवारी एका फ्रेंच वर्तमानपत्राने केला होता. त्या पृष्ठभूमीवर दसाँच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याने दिलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे.
राफेल सौद्यामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स ऐवजी संयुक्त प्रकल्प भागीदार म्हणून रिलायन्स डिफेन्सची निवड का केली ? या प्रश्‍नावर ट्रॅपियर म्हणाले की, डीआरएएलअंतर्गत दसाँला दीर्घकाळ भारतात काम करायचे आहे. नागपूर भारताच्या मध्यभागी असून, जमिनीची उपलब्धता आणि धावपट्टीची सोय असल्याने प्रकल्पासाठी नागपूरची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राजकीय वाद सुरू असला, तरी भविष्याबद्दल आपण आशादायी आहोत, त्यांनी सांगितले. ऑफसेट कराराच्या पहिल्या टप्प्यात उत्पादन साहित्य ठेवण्यासाठी तात्पुरते हँगर उभारण्यात आले असून, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षणही सुरू आहे. मार्च २०१८ मध्ये हँगर उभारणीचे काम पूर्ण झाले. हवाई क्षेत्रातील कामाचा २० वर्षांचा अनुभव असलेल्या संपतकुमारन् यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षाच्या अखेरपर्यंत या प्रकल्पामध्ये सुटे भाग तयार होतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Posted by : | on : 13 Oct 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (59 of 438 articles)

Uno United Nations Building
राष्ट्रसंघ, ११ ऑक्टोबर - वातावरणातील बदलांमुळे येत असलेली नैसर्गिक आपत्ती ही जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. दरम्यान, गेल्या २० वर्षांमध्ये ...

×