ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

►अमेरिकेची भूमिका,
वॉशिंग्टन, १२ नोव्हेंबर –

Us Flag

Us Flag

बांगलादेशातून म्यानमारला रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक व्हावे. रोहिंग्यांची घरवापसी मुक्त असावी, त्यांना निर्वासितांच्या शिबिरांमध्ये डांबले जाणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशी भूमिका अमेरिकेने मांडली केली आहे.
म्यानमार लष्कराच्या अत्याचारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी म्यानमारमधून हजारो रोहिंग्यांनी बांगलादेशात पळ काढला होता. या सर्व रोहिंग्यांच्या घरवापसीची प्रक्रिया नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यानंतर सुरू करण्यावर दोन्ही देशांमध्ये गेल्या महिन्यात करार झाला होता.
या करारानुसार पहिल्या टप्प्यात म्यानमार बांगलादेशात आश्रयास असलेल्या दोन हजार रोहिंग्या मुस्लिमांचा स्वीकार करणार आहे. त्यानंतर दुसरी तुकडी म्यानमारमध्ये पोहोचणार आहे.
म्यानमारमधील स्थिती अजूनही रोहिंग्याच्या घरवापसीसाठी योग्य नसल्याने आम्ही चिंतित आहोत, पण दोन्ही देशांमध्ये करार झाला असल्याने, आम्हाला इतकेच सांगायचे आहे की, या रोहिंग्यांच्या घरवापसीची प्रक्रिया ऐच्छिक, शांततेत आणि सन्मानपूर्वक असावी. ज्या रोहिंग्या कुटुंबांना सध्याच जायचे नसेल, त्यांच्यावर बळजबरी केली जाऊ नये. शिवाय, हे रोहिंग्या म्यानमारमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना मुक्तपणे वावरण्याचे स्वातंत्र्य असावे. तिथे त्यांना निर्वासित शिबिरांमध्ये बंदिस्त केले जाऊ नये, असे मत अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आज सोमवारी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केले.
संयुक्त राष्ट्राच्या स्थलांतरितांवरील उच्चायुक्तांनीही, म्यानमारमधील स्थिती अजूनही रोहिंग्यांच्या घरवापसीसाठी पोषक नसल्याचा अहवाल दिला. या सत्यतेची जाणीव आम्हालाही असल्याने, आम्हाला रोहिंग्यांच्या सुरक्षेविषयी काळजी वाटते, असेही या निवेदनात म्हटले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये म्यानमारच्या सैनिकांनी रोहिंग्या मुस्लिमांवर अतोनात अत्याचार केले होते. महिला व अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले, तर अनेकांना ठार मारण्यात आले, यामुळे भयभीत होऊन सुमारे सात लाख रोहिंग्यांनी म्यानमारमधून पळ काढून बांगलादेशात आश्रय घेतला होता.

Posted by : | on : 13 Nov 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (81 of 413 articles)

Pnbbank
१० नोव्हेंबर - घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल बँकेमागील शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहीत. पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रिटनमधील सहाय्यक कंपनीने पाच ...

×