ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण आणखी एक पाऊल जवळ

विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण आणखी एक पाऊल जवळ

•विरोधात आव्हान देण्याची परवानगी नाकारली
•लंडन उच्च न्यायालयाचा जोरदार झटका,
लंडन, ८ एप्रिल –

Vijay Mallya1

Vijay Mallya1

सुमारे ९४०० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्यातील सूत्रधार विजय मल्ल्याला लंडन येथील उच्च न्यायालयाने आज सोमवारी जोरदार झटका दिला. भारताच्या स्वाधीन करण्याच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याची परवानगी मिळावी, ही मल्ल्याची विनंती न्यायालयाने नाकारली आहे.
वेस्टमिन्स्टर न्यायालयाने फेबु्रवारीत मल्ल्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात यावे, असा आदेश दिला होता. त्यावर ब्रिटनचे गृहसचिव साजिद जावेद यांनी स्वाक्षरी केल्यानंतर, मल्ल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण या न्यायालयाचे न्यायाधीश विल्यम डेव्हिस यांनी मल्ल्याचा अर्ज फेटाळून लावला.
दरम्यान, या आदेशाला आव्हान देण्यासाठी मल्ल्याकडे पाच दिवसांचा अवधी आहे. न्या. डेव्हिस यांनी तोंडी आदेशानेच त्याची विनंती नाकारली असल्याने, मल्ल्याने जर या काळात नव्याने याचिका दाखल केली, तर उच्च न्यायालय त्यावर औपचारिक सुनावणी करेल, अशी माहिती न्यायालयीन प्रवक्त्याने दिली.
त्याच्या नव्या याचिकेवर आता अल्प सुनावणी होणार आहे. यात मल्ल्याचे वकील आणि भारत सरकारतर्फे सरकारी वकील आपापले दावे सादर करतील. दोन्ही बाजूंचे पुरावे आणि दस्तावेज विचारात घेऊन, या प्रकरणी सविस्तर सुनावणी करायची की नाही, याबाबतचा निर्णय न्यायालय घेईल, असेही प्रवक्ता म्हणाला.
आम्ही दोन दिवसांतच आव्हान याचिका दाखल करण्याचे मल्ल्याच्या वकिलाने सांगितले.

Posted by : | on : 9 Apr 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (18 of 505 articles)

Us White House
पडला तोंडघशी, वॉशिंग्टन, ७ एप्रिल - एफ-१६ विमानांच्या मोजणीबाबत अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या ‘पेंटॅगॉन’ने याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे म्हटले ...

×