ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय

►सीबीआय, ईडीचे पथक लंडनला रवाना,
लंडन, ९ डिसेंबर –

Vijay Mallya

Vijay Mallya

सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील बँकांचे सुमारे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा उद्या सोमवारी निकाल लागण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रत्यर्पणाची शक्यता लक्षात घेऊन सीबीआय आणि ईडीचे एक पथक सीबीआयचे संयुक्त संचालक साई मनोहर यांच्या नेतृत्वात आज लंडनकडे रवाना झाले आहे.
मल्ल्याला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्याला लगेच जामीन मंजूर करण्यात आला होता, तेव्हापासून तो जामिनावरच आहे. माझ्याविरोधात भारत सरकारने दाखल केलेला खटला राजकीय असल्याचा युक्तिवात तो सातत्याने न्यायालयात करीत आहे.
उद्या त्याच्या खटल्यावर अंतिम सुनावणी होणार आहे, त्यानंतर दंडाधिकारी न्यायालय त्याच्या प्रत्यार्पणावरील आपला अंतिम निकाल जाहीर करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा दिवस आता जवळच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारने सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वात पथक पाठविण्याचा निर्णय घेतला होता, पण अस्थाना यांच्याविरुद्ध कोट्यवधींच्या लाचप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यामुळे, या पथकाचे नेतृत्व आता साई मनोहर करीत आहेत. उद्याच्या न्यायालयातील कामकाजात सीबीआय व ईडीचे पथक सहभागी होणार आहे.

Posted by : | on : 10 Dec 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (26 of 388 articles)

India China Flags
९ डिसेंबर - परस्पर विश्‍वासास चालना देतानाच दहशतवादविरोधी लढ्याची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने भारत आणि चीनचे लष्कर येत्या मंगळवारपासून संयुक्त लष्करी ...

×