ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा
►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारणारच,
वॉशिंग्टन, ५ जानेवारी –

Trump Donald

Trump Donald

दोन आठवड्यांपासून सुरू असलेली शटडाऊनची स्थिती आणखी वर्षभर कायम ठेवली जाईल आणि आवश्यकता भासल्यास देशात आणिबाणी जारी करण्याचा पर्यायही माझ्यासमोर खुला आहे, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बाधण्याचा आपला निर्धारही त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला.
दोन आठवड्यांपूवी ट्रम्प यांनी या भिंतीसाठी आवश्यक असलेला निधी मंजूर करण्यासाठी डेमोकॅ्रटिक पार्टीचे वर्चस्व असलेल्या काँगे्रस सभागृहात विधेयक सादर केले होते, पण सभागृहाने हे विधेयक फेटाळून लावले. तेव्हापासून अमेरिकेत शटडाऊन सुरू आहे.
मी कुठल्याही स्थितीत मेक्सिकोला लागून असलेल्या सीमेवर भिंत उभारणार आहे. शटडाऊनचा तिसरा आठवडा सुरू आहे. ही परिस्थिती वर्षभर ठेवण्याची माझी तयारी आहे, असा इशारा त्यांनी दिला.
८ लाख कर्मचारी वेतनापासून वंचित
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या शटडाऊनमुळे सरकारी कर्मचारी आणि प्रशासकीय खर्चावर अंकुश लागला आहे. सुमारे ८ लाख कर्मचारी आणि अधिकार्‍यांना यामुळे वेतन मिळाले नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी डेमोकॅ्रटिकच्या खासदारांनी ट्रम्प यांच्यासोबत पुन्हा बैठक बोलावली आहे.
माझ्या निर्णयावर अभिमान : ट्रम्प
दरम्यान, शुक्रवारी रिपब्लिकन पार्टीचे नेते आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोकॅ्रटिक खासदारांसोबत बैठक घेतली. ९० मिनिटे चाललेली ही बैठक सकारात्मक ठरल्याचे त्यांनीच जाहीर केले होते. भिंतीच्या निधीसाठी संसदेची मंजुरी मिळाली नाही, तर काय कराल, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्याला असलेल्या विशेष आपात्कालीन अधिकारांचा वापर करणार का, अशी विचारणा केली. त्यावर ट्रम्प म्हणाले की, हो नक्कीच, यासाठी देशात आणिबाणी लागू करावी लागली तर ती देखील करेन. कुठल्याही स्थितीत मेक्सिको सीमेवर भिंत उभारायची आहे. मी जे काही करतो त्यावर मला अभिमान आहे.

Posted by : | on : 6 Jan 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (119 of 504 articles)

Us White House
नॅन्सी पेलोसी यांची निवड, वॉशिंग्टन, ४ जानेवारी - भारत-अमेरिका मजबूत संबंधांच्या कट्टर पुरस्कर्त्या आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या नॅन्सी पेलोसी ...

×