ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » सुदानमध्ये लष्करी उठाव, राष्ट्राध्यक्ष बशिर यांना अटक

सुदानमध्ये लष्करी उठाव, राष्ट्राध्यक्ष बशिर यांना अटक

•सीमा आणि हवाई हद्दही सील केली,
खारटुम, ११ एप्रिल –

Bashir Sudan

Bashir Sudan

सुदानमध्ये लष्कराने आज गुरुवारी उठाव करीत, देशाचे राष्ट्राध्यक्ष ओमर अल्-बशिर यांना अटक केली. मागील तीन दशकांपासून एकछत्री सत्ता असलेले बशिर यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून जनआक्रोश सुरू आहे, आज त्याची परिणती लष्करी उठावात झाली.
सुदानचे संरक्षण मंत्री अवद इबनौफ यांनी टेलिव्हिजनवरून या घडामोडीची माहिती दिली. लष्करी अधिकार्‍यांनी बशिर यांना अज्ञात ठिकाणी ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.
या देशात आगामी दोन वर्षांकरिता लष्करी परिषदेचे सरकार सत्तारूढ असेल, तसेच काही काळपर्यंत देशाच्या सर्व सीमा आणि हवाई हद्द बंद ठेवली जाणार आहे, असेही ते म्हणाले.
१९८९ च्या उठावानंतर सुदानच्या सत्तेत आलेले बशिर यांनी सुमारे तीन दशक या देशावर राज्य केले. सर्वाधिक काळपर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहिलेले ते पहिले आफ्रिकन नेते ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने त्यांना सामूहिक नरसंहार आणि युद्धगुन्ह्यांसाठी दोषी ठरविले होते, पण त्यांना अटक करणे शक्य झाले नव्हते.
लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी बुधवारीच, ‘एक अतिशय महत्त्वाची घोषणा गुरुवारी सकाळी केली जाणार आहे,’ असे जाहीर केले होते. त्यामुळे हजारो नागरिक खारटुम शहरातील मुख्य भागात जमा झाले होते. असंख्य लष्करी जवानांनी शहराच्या सर्व सीमांची नाकाबंदी केली होती. देशात सत्तांतराची घोषणा लष्कराकडून करण्यात आल्यानंतर नागरिक आनंदाने नाचले, तर तिथेच बशिर यांच्या समर्थकांनी जोरदार निषेध केला. त्यांना पांगविण्यासाठी लष्कराने त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला. या घोषणेसोबतच, सर्व राजकीय कैद्यांची मुक्तता करण्याची घोषणाही अधिकार्‍यांनी केली.
बशिर सरकारने काही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढविल्यानंतर नागरिकांनी डिसेंबरपासूनच सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले होते. हे आंदोनल बशिर यांच्या सत्ताकाळातील सर्वांत मोठे आव्हान ठरले होते.
लष्करी जवानांनी बशिर यांच्या नॅशनल काँगे्रस पार्टीची शाखा असलेल्या इस्लामिक मूव्हमेंटच्या कार्यालयावरही धाडी घातल्या. ४२ अंश सेल्सियस इतक्या प्रखर उन्हातही नागरिक जल्लोष करीत, लष्करी जवानांना मिठ्या मारत होते.

Posted by : | on : 12 Apr 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (13 of 505 articles)

Julian Assange
दूतावासातून उचलले, लंडन, ११ एप्रिल - विकीलिक्सचा सहसंस्थापक ज्युलियन असांजीला आज गुुरुवारी लंडनमधील इक्वाडोरच्या दूतावासातून अटक करण्यात आली. दक्षिण अमेरिकी ...

×