ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » २०० मृतदेहांचा हा घ्या पुरावा!

२०० मृतदेहांचा हा घ्या पुरावा!

•पाक लष्कराने खैबर पख्तुनवालाला हलवले
•गिलगिट-बाल्टिस्तानचे सेंगे हसनान सेरिंग यांचा दावा,
इस्लामाबाद, १३ मार्च –

Senge Hasnan Sering

Senge Hasnan Sering

भारताने बालाकोट येथील जैशच्या अड्ड्यावर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने २०० हून अधिक मृतदेह बालाकोटमधून खैबर पख्तुनवालाला हलवले, असा खळबळजनक दावा गिलगिट-बाल्टिस्तानचे स्वातंत्र्यसेनानी सेंगे हसनान सेरिंग यांनी केला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.
पुलवामाला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा पृष्ठभूमीवर भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात २५० ते ३५० अतिरेकी ठार केल्याचा दावा केला जात आहे. पण, असे कोणतेही अड्डे मुळात अस्तित्वातच नव्हते आणि एकही दहशतवादी मारला गेला नाही, असा दावा पाकिस्ताने केला आहे. आतामात्र या हल्ल्यात खरोखरच अतिरेकी ठार झाल्याचा दावा पाकिस्तानातील गिलगिट प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सेंगे हसनान सेरिंग यांनी केला आहे.
स्थानिक उर्दू वर्तमानपत्रांच्या वृत्तानुसार बालाकोटहून २०० दहशतवाद्यांचे मृतदेह पाक लष्कराने खैबर पख्तुनवाला प्रांतात हलवल्याचे सेरिंग यांनी म्हटले आहे. आपल्या विधानाला पुष्टी देण्यासाठी पाकिस्तानी लष्करातील एका अधिकार्‍याचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका पाकिस्तानी लष्करी अधिकारी एका लहान मुलाचे सांत्वन करत आहेत, तसेच हे दहशतवादी जिहादसाठी शहीद झाले असल्याचेही म्हणत आहे. त्या २०० जणांना शहीद होण्याची संधी मिळाली, असेही या व्हिडीओत मागून कोणीतरी बोलत आहे.

Posted by : | on : 14 Mar 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (12 of 455 articles)

Flag Of China
पुरावे मागून दिले संकेत, बीजिंग, १३ मार्च - संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय ...

×