ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » २६/११ सारखा हल्ला पुन्हा झाल्यास भारत-पाक युद्ध अटळ

२६/११ सारखा हल्ला पुन्हा झाल्यास भारत-पाक युद्ध अटळ

►अमेरिकन तज्ज्ञांचे मत,
वॉशिंग्टन, २५ नोव्हेंबर –

Us Flag

Us Flag

पाकिस्तानच्या भूमीत आश्रयात असलेल्या अतिरेक्यांनी नजीकच्या भविष्यात पुन्हा २६/११ सारखा भीषण हल्ला केला, तर भारत-पाक युद्ध अटळ राहील, असे मत अमेरिकन विचारवंत, माजी राजदूत आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी आज रविवारी व्यक्त केले.
मुंबईवरील २६/११ रोजीच्या भीषण दहशतवादी हल्ल्याला उद्या सोमवारी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. पाकधार्जिण्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्या १० अतिरेक्यांनी समुद्रमार्गे मुंबईत येऊन हा हल्ला केला होता. या हल्ल्यात काही अमेरिकन नागरिकांसह एकूण १६६ जण ठार झाले होते. पोलिस आणि जवानांच्या कारवाईत ९ अतिरेकी ठार झाले होते, तर अजमल कसाब नावाच्या अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आले होते.
या भीषण हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईद अजूनही पाकमध्ये मुक्तपणे फिरत असल्याने आणि या हल्ल्याचा कट रचणार्‍यांविरुद्ध पाकने अद्याप कुठलीच कारवाई केली नसल्याने दहशतवादविरोधी लढ्यात पाक खरोखरच प्रामाणिक आहे काय, असा प्रश्‍न अजूनही उपस्थित होतो. या हल्ल्याला पाकिस्तानी आयएसआयचेही समर्थन होते. त्यामुळे पाकमध्ये अतिरेक्यांविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता जवळजवळ मावळली आहे, असे अमेरिकन सीआयएचे माजी वरिष्ठ अधिकारी बु्रस रीडल यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अन्य काही विचारवंतांनीही, पाकिस्तान २६/११ च्या सूत्रधारांविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे मत व्यक्त केले आहे. पाकच्या भूमीत आजही मोठ्या प्रमाणता अतिरेकी आश्रयात आहेत. या अतिरेक्यांनी जर पुन्हा मुंबईवर अशा प्रकारचा हल्ला केला, तर आता भारत शांत बसणार नाही. भारत जगाची पर्वा न करता पाकवर हल्ला चढविल्याशिवाय राहणार नाही. हे युद्ध दोन देशांपुरतेच मर्यादित राहील, असेही विचारवंत आणि तज्ज्ञांचे मत आहे.
पाक पुन्हा हल्ला करण्यास उतावीळ : पोलिस आयुक्त सुबोध जैस्वाल यांची चिंता
मुंबई – पाकिस्तान पुन्हा भारतावर दहशतवादी हल्ला करण्यासाठी उतावीळ असल्याने इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेपेक्षाही या देशाच्या संभाव्य हल्ल्याची अधिक चिंता आहे, असे मत मुंबईचे पोलिस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईवरील भीषण स्वरूपाच्या २९/११ दहशतवादी हल्ल्याला उद्या, सोमवारी १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आयुक्त प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब व त्याच्या नऊ साथीदारांनी हल्ला चढवून संपूर्ण मुंबईला वेठीस धरल्यानंतर पोलिस दलाच्या कार्यक्षमतेविषयी व्यक्त करण्यात आलेल्या विविध शंकांचे त्यांनी निरसन यावेळी केले. ते म्हणाले की, १० वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विविध स्तरांवर आवश्यक त्या सुधारणा केलेल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यास परतून लावण्यासाठी पोलिस दल सज्ज आहे, असा दृढ विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
संबंधित हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने माजी गृह सचिव राम प्रधान व माजी विशेष सचिव व्ही. बालचंद्रन् यांच्या नेतृत्वात समिती नेमली होती.
समितीने घटनेशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा केल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दाखवून दिल्या होत्या. त्यात आधुनिक शस्त्रे, पुरेसे मनुष्यबळ, गुप्तचर यंत्रणांतील समन्वयाचा अभाव आदी बाबींचा समावेश होता. आता १० वर्षांनंतर सर्वच पातळ्यांवर सुधारणा झालेल्या असून, गुप्तचर यंत्रणांमध्येही उत्तम समन्वय आहे, असा दावा पोलिस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनी केला.

Posted by : | on : 26 Nov 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (165 of 509 articles)

Brexit
देशांनी केल्या स्वाक्षर्‍या, लंडन/ब्रुसेल्स, २५ नोव्हेंबर - युरोपियन समूहापासून कायमचा घटस्फोट घेण्याच्या ब्रिटनसोबतच्या ऐतिहासिक करारावर या समूहातील २७ देशांनी आज ...

×