ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » कलाभारत » ‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश

‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश

परशुराम कोकणे
सोलापूर, दि. १६ ऑगस्ट –
घरात महागडा टिव्ही, फिरायला छानशी गाडी, हातात स्मार्ट फोन हे चित्र आता सार्वत्रिक असले तरी देशाच्या अनेक गावात अद्यापही शौचालय नाहीत. शौचासाठी उघड्यावर जाण्यात आनंद मानणारी जुनी पिढी महिलांच्या कुचंबनेकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरांसोबत खेडीही स्मार्ट करायची असतील तर प्राधान्याने शौचालये बांधली पाहिजेत. शौचालय नसल्याने कोणालाच उडघड्यावर जावे लागू नये.. असा संदेश टॉयलेट ः एक प्रेम कथा या चित्रपटातून देण्यात आला आहे.
टॉयलेट ः एक प्रेम कथा हा चित्रपट १६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून सोलापुरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. लग्नानंतर सासरी आलेल्या नवविवाहितेची उघड्यावर शौचास जावे लागत असल्यामुळे कशी कुचंबना होते. यासाठी तिने घरात शौचालय बांधावे अशी मागणी करुन पती आणि सासर्‍यासोबत घातलेला वाद चित्रपटातून दाखविला आहे. अक्षय कुमार (केशव), भूमी पेेंडकर (जया) यांनी पती-पत्नीची भूमिका केली आहे. तर ज्येष्ठ अभिनेते सुधीर पांडे यांनी सासर्‍याची भूमिका उत्कृष्ठपणे केली आहे. चित्रपटात अनुपम खेर, शोभा खोटे, दिवेंद्यू शर्मा यांच्याही भूमिका आहेत.
घरात शौचालय बांधण्यास सासरे तयार होत नसल्याने जया माहेरी निघून जाते. पत्नी घरी यावी म्हणून केशव प्रयत्नशील असतो. शौचालय बांधण्यास परवानगी मिळावी म्हणून तो वडीलांच्या मागे लागतो. वडीलांचा विरोध पत्करुन तो घरात शौचालय बांधतो. शौचालय संस्कृतीच्या विरुद्ध आहे असे म्हणून गावातील लोक शौचालय पाडून टाकतात. शौचालय नाही तर सासरी येणार नाही असे म्हणून जया केशवला घटस्फोटाची नोटीस पाठवते. शौचालयाच्या कारणावरुन सुरु झालेल्या वादाची माध्यमांनी दखल घेतल्याने सरकारी यंत्रणा कामाला लागते हे चित्रपटातून चांगल्या प्रकारे दाखविण्यात आले आहे. कथेचा गोड शेवट चित्रपटगृहात पाहणे योग्य ठरेेल.
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारताचे पहिले सत्याग्रहीच नाही तर ते पहिले स्वच्छाग्रही सुद्धा आहेत. चंपारण्य सत्याग्रहाला शंभर वर्ष पूर्ण होत असले तरी देशातील अस्वच्छतेपासून अद्याप स्वातंत्र्य मिळालेले नाही. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत  आहे. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोंबर 2019 पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला आहे. स्वच्छ भारत  अभियानाच्या अनुषंगाने चित्रपटातून प्रबोधनासाठी प्रयत्न करण्यात आला आहे.

Posted by : | on : 23 Aug 2017
Filed under : कलाभारत.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कलाभारत (3 of 5 articles)


३० हजार मोजले होते : ऋषी कपूर, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ जानेवारी - जंजीर चित्रपटामुळे ‘अँग्री यंम मॅन’ अमिताभ बच्चन ...

×