ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » क्रीडा » तेजिंदरपालला सुवर्णपदक

तेजिंदरपालला सुवर्णपदक

वृत्तसंस्था
जकार्ता, २५ ऑगस्ट –

Tejinder Pal Singh

Tejinder Pal Singh

भारताच्या अ‍ॅथ्लिट तेजिंदरपाल सिंगने आशियाड क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताला सातवे सुवर्णपदक जिंकून दिले. तेजिंदरपालने अ‍ॅथ्लेटिक्सचे मैदान गाजवित गोळाफेकमध्ये २०.७५ मीटरची फेक करत नवा स्पर्धा विक्रम नोंदविला आणि सुवर्णपदक पटकावले. या पदकासोबतच भारताच्या खात्यात आता सात सुवर्णपदके जमा झाली आहेत.
पाचव्या प्रयत्नात तेजिंदरपालने ही विक्रमी कामगिरी करत सोनेरी यश संपादन केले. तेजिंदरपालने पहिल्याच प्रयत्नात १९.९६ मीटरची फेक करून अव्वल स्थान मिळविले होते. दुसर्‍या प्रयत्नात तेजिंदरपालने १९.१५ मीटरची फेक केली. तिसर्‍या प्रयत्नात त्याने चूक केली. चौथ्या प्रयत्नात त्याने पुन्हा १९.९६ मीटरची नोंद करत अव्वल स्थान कायम राखले होते. मात्र, पाचव्या प्रयत्नात त्याने कमालच केली.२०.७५ मीटरच्या नवीन स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.
मोदींकडून अभिनंदन
ऐतिहासिक सुवर्ण व नवीन विक्रम. आशियाड क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेकमध्ये प्रतिष्ठेचे सुवर्णपदक जिंकणार्‍या तेजिंदरपाल सिंग तूरचे अभिनंदन. नवीन आशियाड विक्रम नोंदविल्याबद्दल अभिमान वाटतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून तेजिंदरचे अभिनंदन केले आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनीसुद्धा सुवर्ण विजेत्या तेजिंदरपाल सिंग तूरच्या जबरदस्त कामगिरीची प्रशंसा केली आहे.

Posted by : | on : 26 Aug 2018
Filed under : क्रीडा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in क्रीडा (5 of 20 articles)

Rahi Sarnobat
क्रीडा स्पर्धा ►मनू भाकेर सहाव्या स्थानी, वृत्तसंस्था जकार्ता, २२ ऑगस्ट - कोल्हापूर, महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबतने जकार्ता आशियाड क्रीडा स्पर्धेत ...

×