ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर » विरोधक आणि पाकिस्तानचा नातेसंबंध

विरोधक आणि पाकिस्तानचा नातेसंबंध

॥ रोखठोक : हितेश शंकर |

आता पाकिस्तानावर केलेल्या हवाई कारवाईने, आम्हाला आणि आमच्या सैन्याला या मानसिक, शारीरिक व भावनात्मक अर्जुन ग्रंथीतून बाहेर काढले आहे. आता जर तुम्ही चाळीस लोकांना दबा धरून माराल, तर तुमचे चारशे मारले जातील. पटकथेला पलटविणारी ही घटना आहे. विरोधी पक्षांच्या दृष्टीने शत्रू पाकिस्तान नाही की जैश नाही. त्यांच्या नजरेत तर मोदी आणि अमित शाह शत्रू आहेत. विरोधी पक्षांचा हा सूर पाकिस्तान त्वरित पकडतो आणि जगाला ऐकवितो. हा नातेसंबंध काय दर्शवितो?

Pm Modi Vs Imran

Pm Modi Vs Imran

एक आठवड्यापूर्वीची घटना आहे. भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी पाकिस्तानात एक वक्तव्य केले होते. बासित यांचे म्हणणे होते की, ‘‘भारतातील अधिकांश मुसलमानांना दुय्यम नागरिक म्हणून वागविले जाते.’’ असा एक समज आधीही होता आणि आजही आहे. खरेतर, सोमनाथच्या मंदिरावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या काळापासून चालत आलेला हा मध्ययुगीन समज आहे. हा समज म्हणा किंवा प्रचार, तैमूरचा होता, नादिरशाहचा होता, औरंगजेबाचा होता आणि जिन्नांचा होता.
दुसरा प्रचार- भारत नावाचे कुठले राष्ट्र नाही. नेहमी मार खाण्यासाठी आणि लुटण्यासाठीच भारत निर्माण झाला आहे. हा प्रचार मध्ययुगापासून आजपर्यंत कायम राहिला आहे. तुर्क आणि मोगलांनंतर हाच प्रचार व समज कार्ल मार्क्सचा होता, मेकॉलेचा होता, ईस्ट इंडिया कंपनीचा होता. एवढेच नव्हे तर, ‘भारत म्हणजे भारताला लुटा आणि माल महाराणीच्या स्वाधीन करा’ या ईस्ट इंडिया कंपनीच्या सिद्धांतावर विश्‍वास ठेवणार्‍या लोकांचाही होता.
भारताला नेहमीच दोन आघाड्यांवर संघर्ष करावा लागला आहे. एक या आक्रमकांशी आणि दुसरा, जे या प्रचाराने अभिभूत झालेत त्यांच्याशी. या दोघांचाही एकत्रित परिणाम असा झाला की, भारतावर इस्लामी आक्रमण सतत होत राहिले, काश्मिरात, मुंबईत, संसदेवर किंवा कुठेही आम्ही आमचे नागरिक आणि बहादूर सैनिक लढताना किंवा न लढताही गमवत राहिलो आणि आम्ही कधीही काहीही न करता तसेच राहिलो.
आता पाकिस्तानावर केलेल्या हवाई कारवाईने, आम्हाला आणि आमच्या सैन्याला या मानसिक, शारीरिक व भावनात्मक अर्जुन ग्रंथीतून बाहेर काढले आहे. आता जर तुम्ही चाळीस लोकांना दबा धरून माराल, तर तुमचे चारशे मारले जातील. पटकथेला पलटविणारी ही घटना आहे.
जुना प्रचार किंवा कथानक किती पोकळ होते? जुन्या कथानकातील कथानायक म्हणतात- अंधारात आम्हाला काही समजलेच नाही. जुन्या कथानकातील नायकाला शेवटी मान्य करावे लागले की, जुने-पुराणे मिग-२१ देखील चौथ्या पिढीच्या पाकिस्तानी एफ-१६ विमानांना पिटाळून लावण्यात, पाडण्यात सफल होऊ शकतात. जुन्या नायकांच्या या पतनावर, त्यांना मनोमन आपले शिरोमणी मानणारे लोक शोकाकुल आहेत. जुने ‘लायक इडियट्स’! आता ते शांती आणि चर्चेचे रडगाणे गात आहेत. हे रडणे कशाची स्वीकारोक्ती आहे? पाकिस्तानने अत्यंत परिश्रमाने दहशतवादाच्या ज्या कारस्थानाला एक सफल रणनीती म्हणून पोसले होते, आता ते विफल होत चालले आहे.
अँटी क्लायमॅक्स!
पाकिस्तानशी युद्ध, या बदलत्या कथेची केवळ एक खिडकी आहे. वास्तवात, संपूर्ण मैदानाचे एक केवळ चित्र. आघाडी घरगुतीदेखील आहे. आमच्या सरहद्दीच्या आत. आम्हाला यावरही सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल.
पहिल्यांदाच एका पाकिस्तानी पंतप्रधानाने- इम्रान खानने भारताच्या अंतर्गत राजकारणात आणि आगामी निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करीत जाहीरपणे म्हटले आहे की, पाकिस्तान भारताच्या २०१९ च्या निवडणुकांची आणि त्याच्या परिणामांची प्रतीक्षा करत आहे. इम्रान खानचे हे जाहीर वक्तव्य, येणार्‍या निवडणुकीत भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत देणार नाही, या आशेवर होते. ही अंतर्गत आणि बाह्य आघाडी यांच्या मधील एक कडी आहे.
इम्रान खानच कशाला, भारताचे एक माजी पंतप्रधान- मनमोहन सिंग यांनीही, अतिशय तोलून-मापून अंदाजात, तणावाच्या परिस्थितीत, सांगितले होते की आमचे अण्वस्त्र धोरण ‘प्रथम वापरणार नाही’ (नो फर्स्ट यूज) वर कायम राहिले पाहिजे. भारत एक सुस्त आण्विक शक्ती आहे, असेही ते म्हणाले होते. त्यांनी अजूनही काही चिंता व्यक्त केल्या होत्या, ज्या त्यांच्या चिंताक्रांत मनामध्ये मिराज विमानांच्या गडगडाटाप्रमाणे चमकत होत्या.
घटनाक्रम लक्षात घ्या. २४ फेब्रुवारीला मनमोहन सिंग आपले हे उच्च विचार व्यक्त करतात आणि एक दिवसानंतर २६ फेब्रुवारीला पाकिस्तान त्याच्या अण्वस्त्र कमांड प्राधिकरणाची बैठक बोलावतो. अजब योगायोग? की आणखी दुसरे काही! भारतात सर्वपक्षीय बैठक होते. विरोधी पक्षांचे दुखणे दुसरीकडेच कुठेतरी आहे. त्यांच्या दृष्टीने शत्रू पाकिस्तान नाही की जैश ए मोहम्मद नाही. त्यांच्या नजरेत तर मोदी आणि अमित शाह शत्रू आहेत. विरोधी पक्षांचा हा सूर पाकिस्तान त्वरित पकडतो आणि जगाला ऐकवितो. हा नातेसंबंध काय दर्शवितो?

Posted by : | on : 10 Mar 2019
Filed under : आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर (25 of 1287 articles)

Rahul Sidhu Digvijaysiingh
टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे | १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने घडवून आणलेल्या घातपातात हुतात्मा ...

×