ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » युवा भरारी » जीडीला निघालाय्? मग हे लक्षात ठेवाच…

जीडीला निघालाय्? मग हे लक्षात ठेवाच…

gdहल्ली बड्या कंपन्यांमध्ये नोकरी हवी असेल तर मुलाखत आणि जीडी अर्थात ग्रुप डिस्कशन या दोन महत्त्वाच्या बाबींची कसून तयारी करावी लागते. विशेषतः ग्रुप डिस्कशनमध्ये काय, कसे बोलावे, आपले मत कसे मांडावे या सर्व बाबींचा नेमका विचार करावा लागतो. तसेच आपल्याला काही गोष्टींचे भान ठेवणे अत्यावश्यक ठरते. ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, त्याचं महत्त्व आणि त्यासंबंधी अधिक माहिती, आपल्यासमवेत त्या विषयावरील चर्चेत सहभागी झालेल्या अन्य सहकार्‍यांकडून कशी मिळेल किंवा त्यांना बोलतं कसं करता येईल, यावर भर असला पाहिजे. कारण, त्यातून अगदी साजेशी अशी चर्चा होऊ शकते. नाहीतर, त्या चर्चेला अर्थ उरणार नाही आणि निरर्थक वेळ जाईल. हे सर्व टाळण्यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवा …
नेमकं बोला
दिलेल्या विषयावर तुमची पहिलीच कमेंट तुमच्या व्यक्तिमत्त्वाची ओेळख उपस्थितांना करून देत असते. म्हणून त्या विषयाला अनुसरूनच प्रभावी सुरुवात करा. विषयाला सोडून बोलू नका. नाहीतर, तसे बोलणे इतरांसाठी कंटाळवाणे ठरू शकते.
काय कराल : दिलेल्या विषयावरच, चपखल, तर्कसुसंगत, वास्तवाला धरून आणि प्रभावी बोला.
शांतता ठेवा
जर चर्चेत उगीच इतर मुद्दे येत असतील, तर ते विषयाला पोषक ठरणार नाहीत. गटचर्चा ही असलेल्या विषयाच्या बाहेर जात असेल किंवा आपल्याला कळत नसेल, तर सरळ त्याबाबतीत आपलं मत मांडा. आवश्यक असलेल्या मुद्यांचा समावेश चर्चेत होईल, याकरिता प्रयत्नशील राहा.
काय कराल : आपल्या मुद्यांवर अगदी सुरुवातीपासून कायम राहा आणि कुठलीही भीती (भीड न ठेवता नव्हे हां…) न बाळगता सर्वांच्या गळी उतरवा.
दुसर्‍यांचं ऐकून घ्या
गटचर्चेदरम्यान इतरांनाही त्यांचे मुद्दे मांडण्याची संधी द्या. एखादवेळी दुसर्‍याचे म्हणणे जरी तुम्हाला पटत नसेल, तरी सुरुवातीला ते नीट ऐकून घ्या आणि त्यानंतर त्यावर आपले मत देऊन एक निकोप चर्चा घडवून आणा.
काय कराल : अशा चर्चेदरम्यान सुंदर छोटी छोटी वाक्ये वापरा, जसे- ‘खूपच प्रशंसनीय, आपण प्रथम बोला, आपल्याशी मी सहमत वगैरे…’
चालू घडामोडींचे भान ठेवा
चर्चेदरम्यान आपल्याकडून संबंधित विषयाला अनुसरून नवीन घडामोडींची माहिती अपेक्षित असते. ती वर्तमानपत्रं वाचून किंवा इतर माध्यमातून मिळवून गरजेच्या वेळी त्याचा चर्चेत समावेश करा.
काय कराल : त्याकरिता चालू घडामोडींचा आगाऊ अभ्यास करा.
या सर्व बाबींचं भान आपण जर ठेवलं तर त्यातून एक चांगली उपयोगी चर्चा होईल.
इतरांवर शेरे मारू नका-
आपले मत मांडताना किंवा इतर कुणी त्यांचे मत मांडत असताना, कोणत्याही प्रकारची टीका, टिप्पणी किंवा शेरे मारणे आवर्जून टाळा. शिव्या वगैरे तर अजीबातच नकोत. तसे वर्तन अजीबातच योग्य नाही हे लक्षात ठेवा.
काय कराल : आपल्याला न पटलेला मुद्दा मांडताना, आपला मुद्दा योग्य पद्धतीने स्पष्ट करा, त्यासाठी उदाहरणे द्या किंवा अन्य तपशिलाचा वापर करा. त्यामुळे तुमच्या मुद्याचे आपोआपच वजन वाढेल.

https://tarunbharat.org/?p=146
Posted by : | on : 21 Oct 2016
Filed under : युवा भरारी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in युवा भरारी (8 of 9 articles)


फाडफाड इंग्रजी बोलायचे असे बहुतांश जणांना वाटत असते, परंतु विचारांपलीकडे याची मजल जातच नाही. कारण असा विचार मनाला शिवणं आणि ...

×