ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » महाराष्ट्र, विदर्भ » आज विदर्भाच्या सात मतदारसंघांत मतदान

आज विदर्भाच्या सात मतदारसंघांत मतदान

नागपूर, १० एप्रिल –

Loksabha Election 2019

Loksabha Election 2019

पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा मंगळवारी थंडावल्यानंतर देशात उद्या ११ एप्रिल रोजी ९१ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असून यात विदर्भातील नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, यवतमाळ-वाशीम, भंडारा-गोंदिया या सात मतदारसंघांचा समावेश आहे. देशात शेवटच्या टप्प्याचे मतदान १९ मे रोजी होणार असून त्यानंतर २३ मे रोजी सर्व टप्प्यांच्या मतदानांची मतमोजणी होणार आहे.
विदर्भातील या पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर भाजपाचे नितीन गडकरी, हंसराज अहिर, रामदास तडस, अशोक नेते, तसेच शिवसेनेचे कृपाल तुमाने व भावना गवळी या सहा विद्यमान खासदारांचे भवितव्य मशीनबंद होणार आहे. यंदा भंडारा-गोंदिया येथील विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी न देता राष्ट्रवादीने नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली असून भाजपाने या मतदार संघात सुनील मेंढे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. काँग्रेस-भाजपाच्या तळ्यात-मळ्यात करणारे नाना पटोले यांच्यासह काँग्रेसने या पहिल्या टप्प्यासाठी नामदेव उसेंडी, माणिकराव ठाकरे, चारुलता टोकस, बाळू धानोरकर, किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली असून त्यांच्याही भाग्याचा निर्णय पहिल्या टप्प्यातील मतदानामुळे होणार आहे.
विदर्भातील पहिल्या टप्प्यात होणार्‍या सात मतदार संघांमध्ये एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. यात सर्वाधिक ३० उमेदवार नागपुरात, तर सर्वात कमी पाच उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदार संघांमध्ये आहेत. भंडारा-गोंदिया व वर्धा मतदार संघांमध्ये प्रत्येकी १४, तर चंद्रपुरात १३, यवतमाळला २४ आणि रामटेकमध्ये एकूण १६ उमेदवार आहेत.
विदर्भातील अकोला, बुलढाणा व अमरावती या मतदार संघांमध्ये दुसर्‍या टप्प्यात म्हणजे १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. वाढते उन्ह आणि व्हीव्हीपॅटचा वापर लक्षात घेता मतदानाची वेळ केंद्रीय निवडणूक आयोगाने दीड तासांनी वाढविली आहे. त्यातील अर्धा तास सकाळी दिला आहे, तर एक तास शेवटी म्हणजे सायंकाळी दिला आहे. त्यामुळे आता मतदारांना सकाळी ७ वाजतापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वच मतदार संघांमध्ये आवश्यक तेवढा सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आलेला असून नक्षल प्रभावित गडचिरोली मतदार संघाकडे सुरक्षा यंत्रणेचे विशेष लक्ष राहणार आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
सातही मतदारसंघांमधील मतदान केंद्र व मतदार
मतदारसंघ मतदान केंद्र मतदार पुरुष महिला तृतीयपंथी
यवतमाळ-वाशीम २,२०६ १९,१४,८०५ ९,९३,६९६ ९,२१,०२७ ३३
वर्धा २,०२६ १७,४३,२०६ ८,९४,४८३ ८,४८,७०४ १९
नागपूर २०६५ २१,६०,२३२ १०,९६,३२९ १०,६३,८२८ ७५
रामटेक २३६४ १९,२१,०४७ ९,९६४५६ ९,२४,५६१ ३०
चंद्रपूर २१९३ १९,०४,०३२ ९,८४,३८१ ९,१९,३२८ १३
भंडारा-गोंदिया २१८४ १८,८९,४८० ९,०५,४९० ९,०३,४५८ –
गडचिरोली-चिमूर १८८१ १५,८०,००१ ७,८०,२७५ ७९९७२३ ३

Posted by : | on : 11 Apr 2019
Filed under : महाराष्ट्र, विदर्भ.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र, विदर्भ (9 of 481 articles)

Vijaysingh Mohite Patil Bjp Vikhe Patil
उपस्थितीत होणार प्रवेश, मुंबई, १० एप्रिल - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचा ...

×