ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » महाराष्ट्र » पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा
•प्रामाणिक चौकीदार हवा की, भ्रष्ट नामदार?,
अहमदनगर, १२ एप्रिल –

Pm Narendra Modi 1

Pm Narendra Modi 1

फुटीरतावाद्यांचे लाड पुरवणे आणि पाकिस्तानला बळकटी मिळेल, अशी विधाने करणे काँगे्रससाठी नवीन नाही; पण शरद पवार यांच्याविषयी काय बोलावे? त्यांनी तर त्यांच्या पक्षाला ‘राष्ट्रवादी’ असे नाव दिले आहे, मग पवार यांनी किमान या नावाचा तरी सन्मान करावा अशी अपेक्षा आहे, असा जोरदार चिमटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी येथे काढला.
नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांसाठी आयोजित भव्य निवडणूक सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी पवारांवर चौफेर हल्ला चढविला. देशाला कोणत्या दिशेने न्यायचे आहे? प्रामाणिक चौकीदार हवा की, भ्रष्ट नामदार, याचा निर्णय तुम्हाला या निवडणुकीत घ्यायचा आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. नगर मतदारसंघातून सुजय विखे पाटील, तर शिर्डीतून सदाशिव लोखंडे युतीचे उमेदवार आहेत.
काँगे्रसकडून तर आता कोणत्याही अपेक्षा करता येणार नाही, पण शरदरावांना काय झाले आहे? त्यांचा राष्ट्रवाद कुठे गेला? केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्यांनी पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले का? काँगे्रस पक्ष जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करणार्‍या फुटीरतावाद्यांसोबत आहे. शरद पवार यांनाही हेच हवे आहे काय? ज्या काश्मीरसाठी हजारो जवानांनी प्राणाहुती दिली, ते काश्मीर सोडायचे काय? यावर त्यांनी काहीतरी बोलावे, असे मला वाटते. तुम्ही देशाच्या हितासाठी काँग्रेस सोडली होती. आता देशात दोन पंतप्रधान होण्याची भाषा होत असताना, तुम्ही कधीपर्यंत गप्प राहणार आहात? काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर तुम्ही देशाला आता विदेशी चष्म्यातून पाहात आहात का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले असतानाही तुम्हाला झोप कशी येते, असे अनेक प्रश्‍न मोदी यांनी यावेळी उपस्थित केले.

Posted by : | on : 13 Apr 2019
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (5 of 481 articles)

Cbse Logo
निर्णय जाहीर, पुणे, १२ एप्रिल - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कला शिक्षण अनिवार्य ...

×