ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » महाराष्ट्र » पहिली ते बारावीपर्यंत कला शिक्षण अनिवार्य

पहिली ते बारावीपर्यंत कला शिक्षण अनिवार्य

•सीबीएसईचा निर्णय जाहीर,
पुणे, १२ एप्रिल –

Cbse Logo

Cbse Logo

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कला शिक्षण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. कला शिक्षणामध्ये संगीत, नृत्य, नाटक या पारंपरिक कलांसह पाककलेचाही समावेश करण्यात आला आहे.
माहितीनुसार, सीबीएसईने शिक्षण क्षेत्रातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि कलाक्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये कला महत्त्वाची ठरते. त्यामुळे त्याचा समावेश शिक्षणामध्ये करणे योग्य असेल, असा विचार पुढे आला. त्यातून कला शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. सीबीएसईने कला शिक्षणामध्ये चार प्रकारांना प्राधान्य दिले आहे. त्यात संगीत, नृत्य, दृश्यकला आणि नाटक यांचा समावेश आहे. तसेच, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाककलेचीही ओळख करून द्यावी, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना पौष्टिक खाद्य, भारतातील पिके, वेगवेगळ्या प्रकारची धान्य, भाज्या, तेल कसे तयार होते. शेतीची योग्य पद्धत याविषयीही माहिती मिळेल. तसेच, विविध राज्यांतील वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचीही ओळख होईल, असे सीबीएसईने म्हटले आहे. कला शिक्षणाचा भाग म्हणून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाककलेसाठी काही वर्ग घेण्यात यावेत. त्यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे प्रमाण सारखेच असावे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवण्यासही हरकत नाही. मात्र, शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना त्यातून आनंद मिळणे अपेक्षित आहे.
येत्या वर्षापासून अंमलबजावणी
सीबीएसईद्वारे कला शिक्षण बंधनकारक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच करण्यात येईल. त्यामुळे शाळांनी दर आठवड्याला किमान दोन तास कला शिक्षणासाठी देणे आवश्यक आहे. या उपक्रमाची परीक्षा होणार नसून वर्षभरातील एकूण प्रक्रियेवर आधारित विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येईल. त्यात विद्यार्थ्यांकडून काही प्रयोग, प्रकल्प करून घेतले जातील. तसेच, कलांची मूलभूत ओळख करून दिली जाणार असल्याचेही सीबीएसईने नमूद केले.

Posted by : | on : 13 Apr 2019
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (6 of 481 articles)

Nitin Gadkari Voting
उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद •लोकसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान, नागपूर/मुंबई, ११ एप्रिल - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात जागांसाठी आज ...

×