ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » काँग्रेसतर्फे पुण्यातून मोहन जोशी

काँग्रेसतर्फे पुण्यातून मोहन जोशी

मुंबई, २ एप्रिल –

Mohan Joshi Pune Congress

Mohan Joshi Pune Congress

काँग्रेस-राकाँ आघाडीतील पुण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. बहुप्रतीक्षित असा पुण्याचा लोकसभा उमेदवार जाहीर करण्यात आला असून, मोहन जोशी यांना काँग्रेसतर्फे पुण्यातून सोमवारी रात्री उशिरा उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता भाजपाचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात सामना रंगणार आहे.
काँग्रेसने नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि रावेर या दोन जागांचा समावेश आहे. रावेरमधील उल्हास पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित होती. मात्र, पुण्याच्या जागेचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, सुरेखा पुणेकर, अभय छाजेड, अरविंद शिंदे आदी उमेदवारांच्या नावांची चर्चा होती. मात्र, अखेर मोहन जोशी यांच्या पारड्यात मत पडले. जोशी यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने निष्ठावंत गटाला न्याय दिल्याचे बोलले जात आहे.
पुण्यात उमेदवार जाहीर होत नसल्याने शहरातील काँग्रेसजन व आघाडीतील मित्रपक्षाच्या वतीने उमेदवाराविनाच प्रचार सुरू करण्यात आला होता, हे येथे उल्लेखनीय. मोहन जोशी यांनी पत्रकारितेतून कारकीर्दीला सुरुवात केली होती. यापूर्वी त्यांनी पुणे युवा काँग्रेस, महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. तर १९९९ आणि २००४ मध्ये लोकसभेची निवडणूकही लढवली. जोशी विधान परिषदेवर आमदारही होते. १९९९मध्ये जोशी यांनी भाजपाचे प्रदीप रावत यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्या वेळी तिरंगी लढतीमध्ये रावत निवडून आले, तर जोशी यांना दुसर्‍या क्रमांकाची सव्वादोन लाख मते मिळाली होती. घ(वृत्तसंस्था)
‘पक्का पुणेकर’ म्हणून अनुभव
दरम्यान, ‘पक्का पुणेकर’ म्हणून मला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा अनुभव असून, पुणेकर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील, असा विश्‍वास असल्याची प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी मंगळवारी वृत्तसंस्थेसोबत बोलताना व्यक्त केली. आजवर पक्षासाठी केलेले कार्य आणि पुणेकरांना भेडसावणार्‍या विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी केलेले प्रयत्न यामुळे काँग्रेस पक्षाने मला निवडणुकीत संधी दिली, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 3 Apr 2019
Filed under : प.महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in प.महाराष्ट्र (1 of 21 articles)

Bus
प्रदूषण नियंत्रणात येणार •तिकिटाचे दरही कमी राहणार, पुणे, ९ फेब्रुवारी - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरासाठी २५ इलेक्ट्रिक ...

×