ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » पुण्यात २५ इलेक्ट्रिक एसी बसेस दाखल

पुण्यात २५ इलेक्ट्रिक एसी बसेस दाखल

•शहरातील प्रदूषण नियंत्रणात येणार
•तिकिटाचे दरही कमी राहणार,
पुणे, ९ फेब्रुवारी –

Bus

Bus

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरासाठी २५ इलेक्ट्रिक एसी बसेस दाखल झाल्या आहेत. या योजनेअंतर्गत एकू ण ५०० ई-बस पीएमपीएलच्या ताफ्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५० बसेस दाखल होणार आहेत.
सूत्रानुसार, पहिल्या टप्प्यातील १५० बसेसपैकी २५ बसेस प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. या सर्व बसेस नऊ मीटर लांबीच्या आहेत. विशेष म्हणजे सर्व बसेस
वातानुकू लित आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पीएमपीएल प्रवाशांना गारेगार प्रवासाचा सुखद अनुभव घेता येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सहा मार्गांवर ई-बस धावणार असून, त्यांच्या चार्जिंगसाठी पुण्यातील भेकराई आणि पिंपरी-चिंचवडमधील निगडी आगारात सुविधा निर्माण करण्यात आली आहे. माहितीनुसार, एकदा चार्ज केल्यानंतर एक बस २२५ किलोमीटर धावू शकते. चार्जिंगसाठी प्रतियुनिट आठ रुपये इतका खर्च येतो. विशेष म्हणजे ई-बसमुळे डिझेलचा चढता खर्च कमी होणार असून, प्रदूषण देखील कमी होणार आहे. नेहमीच्या बसपेक्षा तिकीट दर कमी असणार आहे.

Posted by : | on : 10 Feb 2019
Filed under : प.महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in प.महाराष्ट्र (1 of 20 articles)

Haziq Kazi Pune
२३ जानेवारी - समुद्रातील प्रदूषण कमी करण्याच्या आणि सागरी जीवांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने पुण्यातील हाझिक काझी या १२ वर्षीय मुलाने ...

×