ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा
►आठ दिवसांची पोलिस कोठडी,
पुणे, १८ नोव्हेंबर –

Varvara Rao

Varvara Rao

एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला विद्रोही कवी वरवरा राव मणिपूर आणि नेपाळमधून शस्त्र व अन्य दारुगोळा आणणार होता, असा दावा पुणे पोलिसांनी आज रविवारी येथील विशेष न्यायालयात केला.
पुणे पोलिसांनी वरवरा रावला शनिवारी हैदराबाद येथे अटक केली. आज दुपारी त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. वरवरा रावने मणिपूर व नेपाळमधून शस्त्र व दारुगोळा आणण्याचा कट रचला होता, अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयाला दिली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी १५ दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, न्या. वढणे यांनी वरवरा रावला आठ दिवसांची कोठडी ठोठावली. या प्रकरणी पुढील सुनावणी आता २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
उज्ज्वला पवार म्हणाल्या की, नक्षलवादी कारवायांमध्ये रावचा सहभाग तसेच भूमिगत नक्षलवाद्यांशी संपर्क असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. राव भूमिगत असलेला माओवादी नेता गणपतीच्या संपर्कात होता. तसेच त्याने ई-मेलद्वारे सांकेतिक भाषेत संवाद साधला होता. देशात घातपाती कारवायांसाठी मणिपूर आणि नेपाळमधून शस्त्र आणण्याचा त्याचा कट होता. शहरी माओवादाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याने काही विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविले होते. ते विद्यार्थी सध्या कुठे आहेत, याचा आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी १५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर बचाव पक्षाचा युक्तिवाद झाला. यानंतर न्यायालयाने रावला ८ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.

Posted by : | on : 19 Nov 2018
Filed under : प.महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in प.महाराष्ट्र (4 of 20 articles)

Rona Wilson,soma Sen, Gadling ,sudhir Dhavale And Mahesh Raut
हिंसाचार प्रकरण, पुणे, १५ नोव्हेंबर माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांच्या विरोधात तपास करून पुणे पोलिसांनी आज ...

×